Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संजय राऊतांकडून पुन्हा सेना-भाजप युतीचे संकेत

Editorial Team by Editorial Team
September 26, 2021
in राजकारण, राज्य
0
शिवसेना-भाजप युती होणार का? संजय राऊतांनी गौप्यस्फोट करत दिलं ‘हे’ उत्तर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : पुणे जिल्ह्यात आमचं कुणी ऐकत नाहीत, असं म्हणतात. आम्ही अजित पवारांना आमचं  ऐकायला सांगू, अन्यथा मुख्यमंत्री दिल्लीला गेलेच, असं म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युतीचे संकेत दिले.

पुणे जिल्ह्यातील भोसरीत घेतलेल्या मेळाव्यात संजय राऊत बोलत होते. पुण्यात आपलं कुणी ऐकत नसेल, तर आपण अजित पवारांना सांगू. अन्यथा मुख्यमंत्री दिल्लीत गेलेच आहेत, असं म्हणत त्यांनी सभागृहात एकच हशा पिकवला. मात्र त्यानंतर लगेच सारवासारव करत आपल्या म्हणण्याचा पूर्ण अर्थ समजून न घेता लगेच ब्रेकिंग न्यूज सुरू करू नका, असं वक्तव्य माध्यमांना उद्देशून केलं.

हसतखेळत इशारा

माझं म्हणणं चुकीचं ऐकू नका, असं राऊतांनी म्हटल्यावर सभागृहात हशा पिकला. मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत, कारण एक दिवस आपल्याला दिल्ली काबीज करायची आहे. महाविकास आघाडी दिल्लीवर राज्य करणार असल्यामुळे पंतप्रधान कुठे बसतात, ते पाहण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीला गेल्याचं राऊत म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्याला मंगळवारी हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा

Next Post

तोपर्यंत महाविकास आघाडी सरकार टिकेल; आघाडी सरकारबाबत शिवसेना नेत्याचे मोठे विधान

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
तोपर्यंत महाविकास आघाडी सरकार टिकेल; आघाडी सरकारबाबत शिवसेना नेत्याचे मोठे विधान

तोपर्यंत महाविकास आघाडी सरकार टिकेल; आघाडी सरकारबाबत शिवसेना नेत्याचे मोठे विधान

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us