Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्री कनकेश्वर महादेव मंदिर येथे सत्यनारायण पूजा व महाप्रसादाचे आयोजन

najarkaid by najarkaid
August 24, 2021
in राज्य
0
श्री कनकेश्वर महादेव मंदिर येथे सत्यनारायण पूजा व महाप्रसादाचे आयोजन
ADVERTISEMENT

Spread the love

तळोदा : येथील जागृत देवस्थान असलेला कनकेश्वर महादेव मंदिरात श्रावण महिन्याचे औचित्य साधत सत्यनारायण व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

तळोदा शहरातील राणी अहिल्यादेवी होळकर यांनी निर्माण केलेल्या कनकेश्वर महादेव मंदिर हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. श्रावण महिन्यात भक्तांचा मेळा याठिकाणी भरत असतो, श्रावण महिन्याचे औचित्य साधत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आ. उदेसिंग पाडवी व लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. तळोदा येथील सुभाष जैन यांनी याठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले होते. आरतीप्रसंगी नगरसेवक रामानंद ठाकरे, नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय नगरसेवक, रा.काँ.पार्टीचे शहर अध्यक्ष योगेश मराठे, कृ.उ.बा.समितीचर संचालक भरत चौधरी, सामाजिक कार्यकर्ते संदीप परदेशी, केसरसिंग क्षत्रिय, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य नितीन पाडवी, कृ.उ.बा.समितीचे संचालक प्रहाद फोके, सामाजिक कार्यकर्ता,डॉ संदीप जैन,सुभाष जैन,चंद्रकांत जैन, ईश्वर पोटे, महेंद्र पोटे आदी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीमध्ये 300 जागांसाठी भरती, असा करा अर्ज

Next Post

बोरी नदी काठावरील गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
बोरी नदी काठावरील गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

बोरी नदी काठावरील गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us