Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्रीरामपुरात कांदा 10 हजारांवर

najarkaid by najarkaid
November 25, 2019
in राज्य
0
श्रीरामपुरात कांदा 10 हजारांवर
ADVERTISEMENT

Spread the love

श्रीरामपूर  – कांद्याच्या दरवाढीचा आलेख दिवसागणिक वाढत असल्याने ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. अशातच श्रीरामपूर बाजार समितीत कांद्याच्या भावाने ‘दहाहजारी’ पार केली आहे. श्रीरामपूर कृषि उत्पन्न बाजार समितीत काल 1500 कांदा गोण्यांची आवक होऊन लिलावात 15 गोणी कांद्याला 10 हजार 100 रुपयांचा दर मिळाला. एक नंबर कांदा 8000 हजार ते 10 हजार 100, दोन नंबर कांदा 6000 ते 7000, तीन नंबर कांदा 2000 ते 5000 तर गोल्टीला 3000 ते 6500 रुपयांचा दर मिळाला.

ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात कांद्याचे नुकसान झाले आहे. त्यातच शेतकर्‍याकडील मागील वर्षीचा साठवणूक केलेला उन्हाळी कांदाही संपत आला आहे. त्यामुळे सध्या बाजार समितीत आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे कांद्याची मागणी वाढती असल्याने बाजारभाव वाढत असल्याचे दिसून येते. दरम्यान, चालू वर्षी कांद्याने उच्चांकी दर गाठला आहे. मात्र हा दर शेवटच्या टप्प्यात वाढला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दरोडेखोरीच्या गुन्ह्यात नगरचे दोघे जेरबंद

Next Post

सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवारांना क्लीन चीट

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवारांना क्लीन चीट

सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवारांना क्लीन चीट

ताज्या बातम्या

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us