Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दरोडेखोरीच्या गुन्ह्यात नगरचे दोघे जेरबंद

najarkaid by najarkaid
November 25, 2019
in राज्य
0
दरोडेखोरीच्या गुन्ह्यात नगरचे दोघे जेरबंद
ADVERTISEMENT

Spread the love

अहमदनगर  – राहुरीत दरोडा टाकण्यासाठी निघालेल्या टोळीस पोलिसांनी जेरबंद केले. अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांच्या टोळीत भिंगार व सावेडी येथील दोन युवक आहेत. ही घटना आज सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास राहुरी तालुक्यातील गोकुळ कॉलनी परिसरात घडली. या प्रकरणी पोकॉ.आदिनाथ महादेव पाखरे यांनी फिर्याद दिली आहे.

सागर गोरख मांजरे (रा. पाईपलाईन रोड, सावेडी), अविनाश अजित नागपुरे (वय 20, रा. भिंगार), काशिनाथ मारुती पवार (ता. संगमनेर), गणेश मारुती गायकवाड (ता. श्रीरामपूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून गॅस कटर, सिलेंडर, ऑक्सिजन सिलेंडर, तलवार, टॉमी, कटावणी, मोबाईल, दोन दुचाकी असे साहित्य पोलिसांनी जप्त केले.

याबाबत माहिती अशी की, गोकुळ कॉलनी येथील एका मोबाईलच्या दुकानावर दरोडा टाकण्यासाठी टोळी आल्याची माहिती राहुरी पोलिसांना मिळाली. या माहितीच्याआधारे पीआय मुकुंद देशमुख, एपीआय यशवंत राक्षे, कॉन्स्टेबल आदिनाथ पाखरे, सोमनाथ जायभाये, सुशांत दिवटे, रवींद्र मेढे, अमित राठोड, गृहरक्षक दलाचे जवान सतीश कुलथे, ज्ञानेश्वर दाभाडे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस आल्याचे लक्षात येताच दरोडेखोरांनी पोलिसांच्या दिशेने जोरदार दगडफेक करण्यास सुरूवात केली. अंधाराचा फायदा घेत दरोडेखोरांनी धूम ठोकली.

रोडवरून पळत असतांना एक जण तोंडावर आपटला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तर अन्य दरोडेखोरांचा पाठलाग पोलिसांनी सुरू केला. व्यापारी पेठेत एकाला राहुरी खुर्दच्या मुळा नदीवरील पुलाच्या जवळ, एकाला राहुरी फॅक्टरीच्या दिशेने धसाळ पेट्रोल पंपाजवळ पोलिसांनी पकडले. चारचाकी वाहनातून दोन जण पसार झाल्याचे समजते. या प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

किराणा दुकानात स्फोट झाल्याने इमारत कोसळून रिक्षा चक्काचूर

Next Post

श्रीरामपुरात कांदा 10 हजारांवर

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
श्रीरामपुरात कांदा 10 हजारांवर

श्रीरामपुरात कांदा 10 हजारांवर

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us