Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शरद पवारांविरुद्ध फडणवीसांचा तब्बल 14 ट्विट; ‘या’ मुद्यांवरून साधला निशाणा

Editorial Team by Editorial Team
April 14, 2022
in राजकारण, राज्य
0
शरद पवारांविरुद्ध फडणवीसांचा तब्बल 14 ट्विट; ‘या’ मुद्यांवरून साधला निशाणा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई । भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध एकामागून एक अशी तब्बल 14 ट्विट करून हल्लाबोल केला आहे. त्या ट्विटच्या माध्यमातून फडणवीस यांनी शरद पवार यांनी कलम 370 बद्दल केलेल्या भाष्याचा दाखला दिला आहे. तसेच जातीयवादी राजकारण हा शरद पवार व राष्ट्रवादीचा जुना ट्रॅक रेकॉर्ड आहे,” अशी टीकाही केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी ट्विट करीत शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. फडणवीस यांनी 2012मधील घडलेल्या आझाद मैदानावरील घेत नेवरून पवारांवर निशाणा साधला आहे. त्यांनी 2012 साली राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता असताना मुंबईतील आझाद मैदानात हिंसाचारानंतर कशी ढिलाई दाखविली गेली असल्याचे सांगत यावरुनही बातमीची लिंक पोस्ट केली आहे. तसेच आघाडी सरकारने त्यावेळी रझा अकादमीवर कारवाई केली नाही? असा सवालही उपस्थित केला आहे.

And we’ve been hearing various statements by @NCPspeaks President @PawarSpeaks ji on #TheKashmiriFiles & it’s not surprising at all.
In fact,they are totally in line with NCP’s decades old track record of appeasement policy & politics and polarising the society on communal basis.

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 14, 2022

Not only Ishrat Jahan was called ‘innocent’ but senior leaders of @NCPspeaks have extended help to her and even went to the extent of demeaning the IB even though they themselves were in power at that time.https://t.co/YXN9TXuhmf

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 14, 2022

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

केंद्र सरकारच्या नोकरीची संधी.. भारतीय मानक ब्युरोमध्ये बंपर रिक्त जागा

Next Post

रणबीर-आलियाच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का?

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
रणबीर-आलियाच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का?

रणबीर-आलियाच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का?

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us