Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शरद पवारांनी केलेल्या दाव्यानंतर गृहमंत्र्यांच्या विमान प्रवासाचे कागदपत्र आले समोर ; भाजपनं केलं ट्विट

najarkaid by najarkaid
March 23, 2021
in राज्य
0
शरद पवारांनी केलेल्या दाव्यानंतर गृहमंत्र्यांच्या विमान प्रवासाचे कागदपत्र आले समोर ; भाजपनं केलं ट्विट
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,- राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी काल पत्रकार परिषद घेऊन परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या ‘त्या’ पत्रावर अनेक प्रश्न उपस्थित करत गृहमंत्री यांना ‘क्लीन चिट’ देऊन अनिल देशमुख हे दवाखान्यात व विलगीकरणात होते असा दावा केला होता त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा गृहमंत्र्यांच्या विमानप्रवासाचे कागदपत्र ट्विट करुन खळबळ उडवली आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून म्हटलं आहे की,पवारसाहेब, मी आपल्याला पुन्हा एकदा निवेदन करतो की, अनिल देशमुख यांना पाठीशी घालू नका. आधी तुमचे सरकार वाझेला वाचविण्याचा प्रयत्न करत होते, मग परमबीर सिंग यांचे कौतुक करत होते आणि आता देशमुखांबद्दलही तेच चाललंय. असं सांगत महाराष्ट्राची प्रतिमा अजून मालिन करू नका ! असा सल्लाही दिला आहे.

तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्या ‘लेटर बॉम्ब’ प्रकरणावरून महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलेले असतांना राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या ‘त्या’ पत्रावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते.

परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात उल्लेख केल्याप्रमाणे ज्या दिवशी सचिन वाझे हे गृहमंत्री देशमुख यांनी भेटण्यासाठी बोलावल्याचा दावा केला परमवीर सिहं यांनी केला आहे त्या दिवशी अनिल देशमुख स्वतः नागपूरच्या एका रुग्णालयात उपचार घेत असून विलगीकरणात होते. त्यावेळी देशमुख यांची तब्बेत बरी नव्हती असा दावा केल्यानंतर लागलीच भाजपनं अनिल देशमुख यांचा 15 तारखेचा पत्रकार परिषदेचा व्हिडीओ ट्विट करुन व्हायरल केला होता.

यानंतर खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दवाखान्यातून डिस्चार्ज घेतल्यानंतर दवाखान्याच्या गेट काही पत्रकार मंडळी उपस्थित होते त्यामुळे मि तिथेच पत्रकार परिषद घेतली असल्याचा खुलासा काल केला होता. आता भाजपनं पुन्हा गृहमंत्री अनिल देशमुख यांचा त्या दिवसाचा विमान प्रवासाचे कागदपत्र ट्विट करुन खळबळ उडवली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अखेर मागासवर्गीयांना पदोन्नतीत आरक्षण निश्चित करण्यासाठी समिती गठीत

Next Post

भाजपाचा आघाडी सरकारवर सोशलमीडियातून घणाघात सुरूच…

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
भाजपाचा आघाडी सरकारवर सोशलमीडियातून घणाघात सुरूच…

भाजपाचा आघाडी सरकारवर सोशलमीडियातून घणाघात सुरूच...

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us