Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

व्हिडिओ सेक्स चॅट सेंटरचा पर्दाफाश ; मुंबई पोलिसांची कारवाई

najarkaid by najarkaid
August 30, 2022
in क्राईम डायरी
0
व्हिडिओ सेक्स चॅट सेंटरचा पर्दाफाश ; मुंबई पोलिसांची कारवाई
ADVERTISEMENT

Spread the love

फोन आणि व्हिडिओ सेक्स कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात मुंबईगुन्हे शाखेच्या युनिट ११ यांना यश आले असून यावेळी एकूण १७ महिला सेंटरवर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे,१७महिलांपैकी काही विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान पोलिसांनी त्यांची सुटका केली व कॉल सेंटरच्या मालकाला अटक करण्यात आली आहे.

व्हिडिओ कॉल सेंटरद्वारे सेक्स रॅकेट…

मुलींना आमिष दाखवून ‘चामेट’ या ऑनलाइन चॅटिंग एप्लीकेशनद्वारे त्यांच्याकडून व्हिडिओ सेक्स चॅट करून घेणाऱ्या १२ मुलींची आणि ऑफिसमध्ये इतर काम करणाऱ्या पाच जणांची सुटका करून व्हिडिओ कॉल सेंटरद्वारे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करुन सेंटर चालवणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवरल्या आहे.

 विवस्त्र होऊन सेक्स चॅट…

गोपनीय सूत्रांनी भारतीय नागरिकांना तसेच इतर देशातील नागरिकांना फ्रीमध्ये चॅटिंग सुविधा दिली जाते. रजिस्ट्रेशन केलेल्या ग्राहकांनी हा ॲप ओपन केल्यास त्यांच्याशी अश्लील चॅटिंग करतात तर मुली ह्या ऑनलाइन व्हिडिओ कॉलवर त्यांचे कपडे काढून अश्लील हावभाव तसेच अश्लील सेक्स चॅट करत असत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

चॅटिंग सेंटरमधील मुलींची सुटका

घटनास्थळावरून १२ मुली आणि ऑफिसमध्ये काम करणारे इतर पाच मुली अशा एकूण १७ मुली सापडल्या तसेच त्यांच्याकडून त्यांना आरोपीने पुरवलेले व ऑफिसमध्ये सापडलेले एकूण १९ मोबाईल फोन, एक लॅपटॉप आणि साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. गेल्या ११ महिन्यांपासून हे गैर कृत्य सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

व्हिडीओ ; संतप्त झालेल्या रुग्णाच्या 4-5 नातेवाईकांनी रुग्णालयात ठेवलेल्या खुर्ची, स्टँड आणि हाताने डॉक्टरला बेदम मारहाण

Next Post

VIDEO ; वीज चोरी रोखण्यासाठी गेलेल्या वायरमनास लाकडी दांड्याने मारहाण ; पहा व्हिडीओ

Related Posts

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

April 13, 2026
Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

April 6, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

August 16, 2025
Next Post
VIDEO ; वीज चोरी रोखण्यासाठी गेलेल्या वायरमनास लाकडी दांड्याने मारहाण ; पहा व्हिडीओ

VIDEO ; वीज चोरी रोखण्यासाठी गेलेल्या वायरमनास लाकडी दांड्याने मारहाण ; पहा व्हिडीओ

ताज्या बातम्या

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us