Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

VIDEO ; वीज चोरी रोखण्यासाठी गेलेल्या वायरमनास लाकडी दांड्याने मारहाण ; पहा व्हिडीओ

najarkaid by najarkaid
August 30, 2022
in जळगाव
0
VIDEO ; वीज चोरी रोखण्यासाठी गेलेल्या वायरमनास लाकडी दांड्याने मारहाण ; पहा व्हिडीओ
ADVERTISEMENT

Spread the love

एरंडोल,(प्रतिनिधी)-  एरंडोल तालुक्यात विजचोरी वर नियंत्रण करण्यासाठी वीज वितरण कंपनीतर्फे वीज चोरी करणाऱ्या गिऱ्हाईकांच्या घरांवर तालुक्यात संपूर्ण छापे मारून सुरू आहे. या अनुषंगाने आज दिनांक 30 ऑगस्ट सकाळी एरंडोल -तालुक्यातील पिंपळकोठा विभागांतर्गत जावखेडा गावात महावितरणतर्फे वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाईसाठी पथक गेले असतात या पथकावर एकाने हल्ला करून महावितरणच्या कर्मचाऱ्यांना जखमी केले आहे.

VIDEO ; वीज चोरी रोखण्यासाठी गेलेल्या वायरमनास लाकडी दांड्याने मारहाण ; पहा व्हिडीओ pic.twitter.com/L80trODhCN

— Pravin sapkale (@Pravinsapkale17) August 30, 2022

पिंपळकोठा विभागांतर्गत जवखेडा गावात अभियंता इच्छानंद पाटील, जनमित्र अक्षय महाजन , पंकज येवले, सुनील महाजन यांचे पथक वीज चोरी विरोधात मोहीम राबवीत होते. दरम्यान, मनोज प्रताप पाटील या ग्रामस्थाने आकडा टाकून वीज चोरी करत असल्याचे पथकाला आढळून आले. पथकाने हा आकोडा काढून टाकल्याने मनोज पाटील यांनी लाडकी दांडक्याने पथकातील सदस्यांना मारहाण केली.

या मारहाणीत अक्षय महाजन हे जखमी झाले आहेत. यांनतर जखमी अक्षय महाजन यांना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील तपासणीसाठी जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान सर्व वैद्यकीय अहवाल आल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात येईल, असे एरंडोल पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी सांगितले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

व्हिडिओ सेक्स चॅट सेंटरचा पर्दाफाश ; मुंबई पोलिसांची कारवाई

Next Post

शिवाजीनगर पुलाखाली शाल मध्ये गुंडाळलेल्या एक सव्वा ते दीड महिन्याचे अर्भक आढळल्याने खळबळ

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
शिवाजीनगर पुलाखाली शाल मध्ये गुंडाळलेल्या एक सव्वा ते दीड महिन्याचे अर्भक आढळल्याने खळबळ

शिवाजीनगर पुलाखाली शाल मध्ये गुंडाळलेल्या एक सव्वा ते दीड महिन्याचे अर्भक आढळल्याने खळबळ

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us