Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विषारी इंजेक्शन घेऊन जळगावच्या तरुण डॉक्टरने संपविले जीवन

Editorial Team by Editorial Team
August 1, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
विषारी इंजेक्शन घेऊन जळगावच्या तरुण डॉक्टरने संपविले जीवन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । जळगाव शहरातील गणेश नगरातील रहिवासी आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणाने केईएम हॉस्पिटल येथे विषारी इंजेक्शन घेऊन ऑनड्युटी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. डॉ. आदिनाथ संजय पाटील (२७, रा. जळगाव, गणेश नगर) असे मयत झालेल्या तरुण डॉक्टरचे नाव आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. आर. ए. किडवई पोलिसांनी अकाली मृत्यूची नोंद केली.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. आदिनाथ मेडिसिन विभागाच्या पहिल्या वर्षात पदव्युत्तर शिक्षण घेत होता. आदिनाथ जळगावचा असून त्याचे वडिल डॉक्टर संजय पाटील आणि डॉक्टर स्मिता पाटील राहणार आकाशवाणी परिसर जळगाव यांचा तो मुलगा आहे.

हे देखील वाचाच..

धावत्या बाईकवर दोन मुली लिप लॉक करताना दिसल्या, VIDEO पाहून लोकांचे उडाले होश

खुशखबर! एलपीजी सिलेंडर झाला स्वस्त, इतक्या रुपयांनी घटली किंमत, जाणून घ्या..

भीषण ! गर्डर मशिन कोसळून 17 कामगार ठार, समृद्धी महामार्गावरील घटना

दरम्यान, आदिनाथ हा ३० जुलै रोजी रात्री तो ऑनड्युटी होता. रात्री एका रुग्णाच्या इकोसाठी तो केईएममध्ये आला होता. रात्री त्याने रजिस्टार सोबत जेवण देखील केले. मात्र, पुन्हा परतल्यानंतर रात्री शिवडी टीबी रुग्णालयात इंजेक्शन घेवून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी ८ वाजता नेहमीप्रमाणे ओपीडीला न आल्याने त्याच्यासोबतच्या डॉक्टरांनी खोलीचा दरवाजा ठोठावला. त्याने, दरवाजा उघडला नाही म्हणून परिचारिकेने मागच्या बाजूने दरवाजा उघडला. तेव्हा तो मृतावस्थेत आढळला. अत्यंत हुशार आणि हसमुख विद्यार्थी अशी आदिनाथची ओळख होती. नीट परिक्षेतदेखील त्यांनी जिल्ह्यात स्थान मिळविले. त्याचा भाऊदेखील केईएममध्ये शिकत असल्याची माहिती मिळाली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धावत्या बाईकवर दोन मुली लिप लॉक करताना दिसल्या, VIDEO पाहून लोकांचे उडाले होश

Next Post

पोरांनो तयारीला लागा ! दिव्यांग कल्याण विभागातील १९१२ पदे भरण्यास मान्यता

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

राज्य सरकारचा मोठा निर्णय ; निर्बंधांमधून ‘या’ दुकानांना मिळाली उघडण्याची परवानगी

पोरांनो तयारीला लागा ! दिव्यांग कल्याण विभागातील १९१२ पदे भरण्यास मान्यता

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us