Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विधान परिषद निवडणुकीबाबत चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा; म्हणाले..

Editorial Team by Editorial Team
June 18, 2022
in राजकारण, राज्य
0
राज्यात 10 मार्चनंतर सत्ताबदल, मात्र, चंद्रकांतदादांनी मारली पलटी
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई । राज्यातील विधान परिषद निवडणुक दोन दिवसावर येऊन ठेपली आहे. यामुळे भाजपसह महाविकास आघाडीची धावपळ सुरु आहे. या निवडणुकीत आमदार फुटू नये यासाठी भाजपने त्यांच्या आमदारांची व महाविकास आघाडीनेही त्यांच्या आमदारांची एका हॉटेलमध्ये व्यवस्था केली आहे. दरम्यान, अशात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील एक दावा केला आहे.

विधान परिषद निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळणार असून महाविकास आघाडीतील एकाची विकेट पडेल, असे पाटील यांनी म्हंटले आहे. चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला.या यावेळी ते म्हणाले की, राज्यसभेप्रमाणे विधान परिषद निवडणुकीतही भाजपला मोठे यश मिळणार आहे. या निवडणुकीत कोणाची विकेट पडेल हे त्या दिवशी समजेल. राज्यसभेला देखील भाजपा 11 मते हवे होती, मात्र आम्ही चमत्कार करुन दाखवला. त्यामुळे त्यांना मते मिळू शकली नाही.

यावेळी पाटील यांनी शैवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, संजय राऊत राज्यसभेच्या निवडणुकीनंतर अपक्षांवर भडकले. वास्तविक पाहता सांगायचे झाले तर राऊत अपक्षांना घरगडी समजत आहेत. राऊतांना त्यांचे उत्तर या निवडणुकीतून नक्की मिळेल, असा टोला पाटील यांनी लगावला.

हे पण वाचा :

अग्निवीरांनासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचा आणखी एक मोठा निर्णय

तरुणांनो संधी सोडू नका.. BSF मध्ये बंपर भरती, दरमहा 1,12,400 पर्यंत पगार मिळेल

आमदार संजय सावकारेंना ‘सांभाळून घ्या.. आपलं सरकार आहे ; ना.पाटील

खळबळजनक ! चिमुकल्यासह मातेची गळफास घेऊन आत्महत्या

झोपेचे सोंग घेतलेल्या जाग करता येत नाही
देशात कंत्राटी पद्धतीने सैन्यभरतीवर वणवा पेटला आहे. यावर ते म्हणाले, आंदोलन करायला हरकत नाही फक्त ते लोकशाही मार्गाने व्हायला हवे. अग्निपथ योजना काय ते तरुणांनी समजून घ्यायला हवे. तुम्ही तुमच्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ नका. झोपेचे सोंग घेतलेल्या जाग करता येत नाही, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना लगावला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अग्निवीरांनासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचा आणखी एक मोठा निर्णय

Next Post

१ जुलैपासून ‘या’ प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी, आढळल्यास होणार कठोर कारवाई

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
१ जुलैपासून ‘या’ प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी, आढळल्यास होणार कठोर कारवाई

१ जुलैपासून 'या' प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी, आढळल्यास होणार कठोर कारवाई

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us