Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वारकऱ्यांसाठी मोठी बातमी ! आषाढी वारीचा सोहळा रंगणार, असा असणार कार्यक्रम

Editorial Team by Editorial Team
April 13, 2022
in राज्य
0
वारकऱ्यांसाठी मोठी बातमी ! आषाढी वारीचा सोहळा रंगणार, असा असणार कार्यक्रम
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे । वारकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या आषाढी वारीचा सोहळा आता रंगणार आहे. कारण आषाढीला दोन वर्षे एसटी बसने संतांच्या पादुका पंढरपुरात नेल्या जात होत्या. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आषाढी पायी वारीसाठी 21 जून रोजी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.

श्रीक्षेत्र पंढरपूर येथील संत ज्ञानेश्वर महाराज मठात आषाढी वारी पायी दिंडी पालखी सोहळा नियोजनाची बैठक आज पार पडली. यावेळी पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी पायी वारीचा निर्णय घेण्यात ला. त्यास परवानगीही देण्यात आली.

यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे-पाटील म्हणाले की, तिथीची यंदा सोहळ्यात वृध्दी झाल्यामुळे लोणंदमध्ये अडीच दिवस, तर फलटणमध्ये दोन दिवस पालखी सोहळा मुक्कामी राहणार आहे. दिंडीकऱ्यांच्या मागणीनुसार यंदापासून संस्थानच्या सही-शिक्क्याने वाहन पास दिले जाणार आहेत.

असा असणार पायी पालखी सोहळ्याचा कार्यक्रम

– मंगळवार, २१ जून रोजी सायंकाळी ४ वाजता संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आळंदीतून प्रस्थान
– बुधवार, २२ व गुरुवार, २३ जून पुणे
– शुक्रवार, २४ व शनिवार, २५ जून सासवड
– रविवार २६ जून जेजुरी
– सोमवार, २७ जून वाल्हे
– मंगळवार, २८ व बुधवार २९ जून लोणंद
– गुरुवार, ३० जून तरडगांव
– शुक्रवार, १ व शनिवार, २ जुलै फलटण
– रविवार, ३ जुलै बरड
– सोमवार, ४ जुलै नातेपुते
– मंगळवार, ५ जुलै माळशिरस
– बुधवार, ६ जुलै वेळापूर,
– गुरुवार ७ जुलै भंडीशेगाव,
– शुक्रवार, ८ जुलै वाखरी
– शनिवार ९ जुलै रोजी श्रीक्षेत्र पंढरपुर येथे पालखी सोहळा मुक्कामी पोहचणार.
– रविवार, १० जुलै रोजी आषाढी एकादशीचा महासोहळा होणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

PNB ग्राहकांसाठी खुशखबर..! कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा सुरू

Next Post

महावीर जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रम

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
महावीर जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रम

महावीर जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रम

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us