Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार

najarkaid by najarkaid
November 29, 2019
in राज्य, राजकारण
0
उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई- हजारोंच्या साक्षीनं शुक्रवारी मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात जाऊन आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. उद्धव यांच्या स्वागतासाठी अवघे मंत्रालय एकवटले होते. त्यांचा हा पदग्रहण सोहळाही कालच्या शपथविधी इतकाच अविस्मरणीय ठरला. या निमित्तानं राज्याच्या राजकारणात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. 

महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या सरकारचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडं आलं आहे. संसदीय राजकारणापासून दूर असलेल्या ठाकरे घराण्याची व्यक्ती प्रथमच मुख्यमंत्रिपदावर येत आहे. त्यामुळं शिवसेनेसह संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळंच कुतूहल आहे. उद्धव ठाकरे पदभार स्वीकारण्यासाठी मंत्रालयात पोहोचले तेव्हा त्याची प्रचिती आली.

आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उद्धव ठाकरे मंत्रालयात  पोहोचले. तत्पू्र्वी, त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले. आजपर्यंत इतरांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत बसवणाऱ्या ठाकरे कुटुंबातील व्यक्ती स्वत: या पदावर येत असल्यानं मंत्रालयातील कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. त्यामुळंच उद्धव ठाकरे मंत्रालयात पोहोचताच त्यांना पाहण्यासाठी, त्यांची छबी मोबाइल कॅमेऱ्यात टिपण्यासाठी मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची प्रचंड झुंबड उडाली होती. सहाव्या मजल्यावर जाण्याआधी उद्धव यांनी तळमजल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन त्यांनी कार्यभार स्वीकारला. नवनियुक्त मंत्री छगन भुजबळ, जयंत पाटील, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात व नितीन राऊत हे देखील त्यांच्या सोबत होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गोव्यात लवकरच राजकीय भूकंप होणार-संजय राऊत

Next Post

वर्षा बंगला रिकामा करण्यासाठी फडणवीसांची लगबग

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
वर्षा बंगला रिकामा करण्यासाठी फडणवीसांची लगबग

वर्षा बंगला रिकामा करण्यासाठी फडणवीसांची लगबग

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us