Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण १० जानेवारीला; जाणून घ्या वेळ आणि समाप्ती

najarkaid by najarkaid
January 6, 2020
in राज्य
0
वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण १० जानेवारीला; जाणून घ्या वेळ आणि समाप्ती
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई –  येत्या १० जानेवारी रोजी यंदाच्या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण लागणार आहे. २०२० वर्षात एकूण ६ ग्रहण लागणार आहेत. त्यात २ सूर्यग्रहण आणि ४ चंद्रग्रहणाचा समावेश आहे. या वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण १० जानेवारी रोजी रात्री १० वाजून ३७ मिनिटाने सुरू होणार असून ११ जानेवारी रोजी रात्री २ वाजून ४२ मिनिटांपर्यंत चालणार आहे. सुमारे चार तास हे चंद्रग्रहण असेल. भारतासह युरोप, आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया आदी महाद्वीपांमध्ये दिसणार आहे. यंदाचे इतर चंद्रग्रहण ५ जून, ५ जुलै आणि ३० नोव्हेंबर रोजी दिसणार आहेत. 

चंद्रग्रहण का लागते? 

खगोल शास्त्रानुसार चंद्रग्रहण ही निव्वळ खगोलीय घटना आहे. परिक्रमा पूर्ण केल्यानंतर पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्यामध्ये येते तेव्हा चंद्र झाकला जातो आणि चंद्रग्रहण पाह्यला मिळते. जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या दरम्यान पृथ्वी येते तेव्हा सूर्याची किरणं चंद्रापर्यंत पोहोचत नाही. त्यावेळी चंद्रग्रहण लागलं असं मानलं जातं. पृथ्वीच्या चोहोबाजूला फिरणारा चंद्र हा पृथ्वीचा एक उपग्रह आहे. धार्मिक मान्यतेनुसार चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण राहू केतूमुळे होते. सूर्य आणि चंद्राला राहू आणि केतू शत्रू मानतात. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी सूर्य आणि पौर्णिमेच्या दिवशी चंद्र झाकला जातो, अशी धार्मिक मान्यता आहे. ग्रहणाच्या दिवशी खाण्यापिण्यापासून ते पूजाअर्चा करण्यापर्यंतची अनेक बंधनं धार्मिक मान्यतेनुसार टाकण्यात आली आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

२०२२ मध्ये शरद पवार राष्ट्रपती?, राऊत यांची नवी मोहीम

Next Post

जेएनयू हल्ला: ओवेसींचे भाजपसह पोलिसांवर आरोप

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
जेएनयू हल्ला: ओवेसींचे भाजपसह पोलिसांवर आरोप

जेएनयू हल्ला: ओवेसींचे भाजपसह पोलिसांवर आरोप

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us