Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जेएनयू हल्ला: ओवेसींचे भाजपसह पोलिसांवर आरोप

najarkaid by najarkaid
January 6, 2020
in राष्ट्रीय, राजकारण
0
जेएनयू हल्ला: ओवेसींचे भाजपसह पोलिसांवर आरोप
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली –  जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रविवारी रात्री झालेल्या हिंसक घटनेमुळं राजकीय वातावरण तापलं आहे. ‘एमआयएम’चे खासदार असदुद्दीन ओवेसी    यांनी या घटनेवरून भाजप आणि दिल्ली पोलिसांवर निशाणा साधला आहे. चेहरे झाकलेल्या हल्लेखोरांनी विद्यार्थ्यांवर भ्याडपणे हल्ला केला. जे लोक हिंसेत सामील आहेत, त्यांना तेथे बसलेल्या शक्तींचा पाठिंबा आहे यात शंका नाही, असा आरोप ओवेसी यांनी केला. 

जेएनयूमधील हिंसक घटनेबाबत खासदार ओवेसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘या हिंसक घटनेचा मी निषेध करतो. या हिंसक घटनेत सामील असलेल्यांना तेथील शक्तींचा पाठिंबा आहे, यात शंकाच नाही. चेहरे झाकलेल्यांनी भ्याडपणे विद्यार्थ्यांवर हल्ला केला. त्यांना सळई आणि स्टीक घेऊन जेएनयू कॅम्पसमध्ये जाण्याची परवानगी दिली गेली,’ असा आरोप त्यांनी केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण १० जानेवारीला; जाणून घ्या वेळ आणि समाप्ती

Next Post

राज्य बालनाट्य स्पर्धेचा पहिला दिवस

Related Posts

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Next Post
राज्य बालनाट्य स्पर्धेचा पहिला दिवस

राज्य बालनाट्य स्पर्धेचा पहिला दिवस

ताज्या बातम्या

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us