Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लवकरच भाजपच्या भ्रष्टाचारी नेत्यांचं पितळ उघडं पाडणार, संजय राऊतांचा इशारा

Editorial Team by Editorial Team
March 8, 2022
in राजकारण, राज्य
0
शिवसेना-भाजप युती होणार का? संजय राऊतांनी गौप्यस्फोट करत दिलं ‘हे’ उत्तर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेत भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर निशाणा साधला. “ईडी भाजपचं एटीएम मशीन म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या ईडीचे वसुली एजंट आहेत. तसेच जितेंद्र नवलानी या व्यक्तीच्या माध्यमातून ईडी भ्रष्टाचाराचं रॅकेट चालवतं, असा सनसनाटी आरोप संजय राऊत यांनी केलाय.

शिवसेना भवनात बरोबर ४ वाजून १० मिनिटांनी संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेला आरंभ केला. १५ फेब्रुवारी नंतर राऊतांनी आज दुसऱ्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. आज कोणत्या नेत्यांवर राऊतांची तोफ धडाडणार, याची उत्सुकता होती. किरीट सोमय्या यांच्या नावाशिवाय भाजपच्या कोणत्याही नेत्याचं नाव त्यांनी घेतलं नसलं तरी लवकरच भाजपच्या भ्रष्टाचारी नेत्यांचं पितळ उघडं पाडणार असल्याचा इशारा यावेळी राऊतांनी दिला.

“अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने दिवाण हाऊन्सिंग फायन्सासची २०१७ साली चौकशी सुरु केली. ज्यानंतर जितेंद्र नवलानी खात्यावर 25 कोटी ट्रान्सफर झाले. मग 31 मार्च 2022 नंतर वाधवानच्या कंपनीकडून नवलानीच्या कंपनीला पैसे गेले. नंतर ईडीने अरविंद भोसलेंची चौकशी केली. मग भोसलेंकडून नवलानीला पैसे ट्रान्सफर झाले. अर्थात ईडीच्या कोणत्या अधिकाऱ्याच्या अकाऊंटमध्ये कुठे-कसे पैसे गेलेत, हे मी हळूहळू सांगेन. नवलानी हा व्यक्ती कोण आहे? किरीट सौमय्या आणि नवलानीचा काय संबंध आहे”, असे सवाल राऊतांनी उपस्थित केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुलीच्या लग्नाचं टेन्शन घेऊ नका, फक्त 416 रुपयाची गुंतवणूक करून मिळतील 65 लाख

Next Post

जळगावात गॅस सिलेंडरचा स्फोट : १ ठार, १ गंभीर

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
जळगावात गॅस सिलेंडरचा स्फोट : १ ठार, १ गंभीर

जळगावात गॅस सिलेंडरचा स्फोट : १ ठार, १ गंभीर

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us