Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात गॅस सिलेंडरचा स्फोट : १ ठार, १ गंभीर

Editorial Team by Editorial Team
March 8, 2022
in जळगाव
0
जळगावात गॅस सिलेंडरचा स्फोट : १ ठार, १ गंभीर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : गॅस सिलेंडर स्फोटाच्या आवाजाने जळगाव शहर हादरले आहे. शहरातील जानकीनगर मध्ये सिलेंडरचा स्फोट झाला आहे. यात एक जागीच ठार झाला आहे. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडलीय. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली.

याबाबत असे की, शहरातील जानकीनगरमध्ये स्वयंपाकीच्या ऑर्डरचे काम करीत असताना अचानक गॅस सिलेंडरने भडका घेतला. यात बन्सीलाल पांडे (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर बालकिसन जोशी हे गंभीर जखमी झाले आहे.घटनेची माहिती कळताच महापौर जयश्री महाजन यांनी धाव घेत माहिती घेतली आणि कुटुंबियांचे सांत्वन केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लवकरच भाजपच्या भ्रष्टाचारी नेत्यांचं पितळ उघडं पाडणार, संजय राऊतांचा इशारा

Next Post

आ.गिरीश महाजनांविरुद्ध मोक्का लावण्यासाठी षडयंत्र रचलंय ; देवेंद्र फडणवीसांचा सभागृहात धक्कादायक, खळबळजनक व्हिडीओ बॉम्ब !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us