Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारावेळी असं शाहरुख खाननं काय केलं की,होतोय ‘ट्रोल’

najarkaid by najarkaid
February 7, 2022
in राज्य
0
लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारावेळी असं शाहरुख खाननं काय केलं की,होतोय ‘ट्रोल’
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई: भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारावेळी शाहरुख खानने  दुवा पढली. त्यावरून वाद पेटला आहे. यावेळी शाहरुख खान दुवा पठाना नंतर थुंकल्याचं सांगत काही नेटकऱ्यांनी  शाहरुखवर हल्ला चढवीत चांगलेच ट्रोल केलं आहे,मात्र या ट्रोलचा शिवसेना नेते खा. संजय राऊत, वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र निषेध केला आहे.

काय आहे नेमका वाद…

जेष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या पार्थिवार काल सायंकाळी मुंबई येथील शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी सर्वच स्तरातील राजकीय नेते मंडळी, सेलिब्रिटींनी यांनी लतादीदींना पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली आहे, दरम्यान श्रद्धांजली वाहण्यासाठी अभिनेता शाहरुख खान उपस्थित होते. लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी शाहरुख खानने इस्लामिक परंपरेनुसार दुवा मागण्यासाठी दोन्ही हात वर केले. त्यानंतर लतादीदींच्या पायांना स्पर्श अभिवादन केलं. त्यानंतर दुवा पठण केल्यानंतर मास्क काढून परंपरेनुसार फुंकर मारली. मात्र, शाहरुख खान थुंकल्याचे मॅसेज सर्वत्र व्हायरल झाले. शाहरुखला ट्रोल केलं गेलं.

काय म्हणाले संजय राऊत…

शाहरुखला ट्रोल केलं जात असल्याने शिवसेना नेते संजय राऊत प्रचंड संतापले आहेत. शाहरुख खान दुवा मागत होता. त्याला ट्रोल केलं जातंय. हा काय प्रकार आहे. हा निव्वळ नालायक आणि बेशरमपणा आहे.

View this post on Instagram

A post shared by SHAH RUKH KHAN (@shahrukh__khan__fanclub)

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

देशांतर्गत तेल उत्पादन वाढविण्यासाठी सरकार उचलत आहे ‘हे’ पाऊल…

Next Post

उच्च न्यायालयाने अटक पूर्व फेटाळल्यानंतर ‘तारक मेहता’ फेम अभिनेत्री ‘बबिता जी’ पोहचली पोलीस ठाण्यात…

Related Posts

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Next Post
तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम अभिनेत्री बबिता अडचणीत वाढ ; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला

उच्च न्यायालयाने अटक पूर्व फेटाळल्यानंतर 'तारक मेहता' फेम अभिनेत्री 'बबिता जी' पोहचली पोलीस ठाण्यात...

ताज्या बातम्या

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us