Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रिलायन्स उद्योग समूहात लवकरच मोठी परकीय गुंतवणूक -मुकेश अंबानी

najarkaid by najarkaid
August 12, 2019
in राज्य
0
रिलायन्स उद्योग समूहात लवकरच मोठी परकीय गुंतवणूक -मुकेश अंबानी
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड समूहाच्या मुंबईत झालेल्या ४२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी यांनी उद्योगसमूहाच्या भविष्यातील वाटचालीविषयी माहिती देत यावेळी त्यांनी रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून देशात सर्वाधिक मोठी परकीय गुंतवणूक होणार असल्याचे जाहीर केले. ही केवळ रिलायन्स नव्हे तर देशाच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी परकीय गुंतवणूक असेल असेही ते म्हणाले. 

त्यासाठी रिलायन्सने सौदी अराम्को या कंपनीशी खनिज तेलापासून रसायने तयार करण्याच्या क्षेत्रात दीर्घकालीन भागीदारीचा करार केला आहे. त्यानुसार सौदी अराम्को ७५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करून रिलायन्समधील २० टक्के समभाग विकत घेणार असल्याचे मुकेश अंबानी यांनी जाहीर केले.

तसेच यावेळी मुकेश अंबानी यांनी जिओ ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम झाल्याचे सांगितले. तसेच देशात सर्वाधिक ग्राहकसंख्येचा विचार करता जिओचा जगात दुसरा क्रमांक लागतो. रिलायन्सकडून जिओमध्ये ३.५ लाख कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. यापैकी १.२५ लाख कोटी ठोस पायाभूत सुविधांसाठी खर्च केले जातील. जिओ आता ५ जी सेवेसाठी सज्ज आहे. आम्ही कमीतकमी खर्चात ५ जी नेटवर्कसाठी अपग्रेड होऊ शकतो, असे अंबानी यांनी म्हटले.

तसेच आगामी वर्षात रिलायन्सकडून आणखी काही करार केले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेची उलाढाल ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. माझ्या मतानुसार २०३० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था १० ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार करेल. मी डिजिटल क्षेत्रातील विकासामुळे वाढणारे सकल राष्ट्रीय उत्पन्न लक्षात घेऊन हे बोलत आहे. सध्या भारतीय अर्थव्यवस्थेतील आलेली मंदी तात्पुरती आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गिरीषभाऊ चाखत आहेत सेल्फीच्या एका चुकीची फळे – एकनाथराव खडसे

Next Post

पाकचे नापाक मनसुबे !

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post

पाकचे नापाक मनसुबे !

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us