Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राहुल गांधींच्या सभेत शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहत असताना घडला खूप विचित्र प्रकार

Editorial Team by Editorial Team
November 20, 2022
in राज्य
0
राहुल गांधींच्या सभेत शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहत असताना घडला खूप विचित्र प्रकार
ADVERTISEMENT

Spread the love

बुलढाणा : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात आयोजित सभेत एक अनपेक्षित आणि खूप विचित्र घटना घडली. यावेळी शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या 735 शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहिली जात होती. पण त्याचवेळी सभेस्थळी अज्ञातांनी फटाके फोडले. त्यामुळे राहुल गांधी रागावले. त्यांनी या घटनेचा निषेध केला. तसेच पोलिसांकडे फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी केली.

राहुल गांधी यांचं भाषण सुरु होताच संबंधित प्रकार घडला. राहुल गांधी शहीद शेतकऱ्यांप्रती शोक व्यक्त करत असताना अचानक सभेच्या बाहेर जोरजोराच्या आवाजात फटाके फोडण्यात आले. त्यामुळे राहुल गांधी रागावले. त्यांनी संबंधित घटनेवर नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांनी आणि आयोजकांनी संबंधित प्रकारावर निषेध व्यक्त केला.

“आज ज्यांनी हे केलंय त्यांनी हिंदुस्थानमधील 735 शेतकऱ्यांनाचा अपमान केलाय”, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले. शेतकरी कायदा रद्द करण्यासाठी झालेल्या आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहत असताना कोणीतरी जाणूनबुजून फटाके लावले, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

राहुल गांधी यांनी यावेळी आपलं भाषण थोडक्यात उरकलं. आयोजकांनी अचानक फटाके वाजवलेल्यांचा निषेध व्यक्त केला. सुरक्षेच्या कारणास्तव संबंधित कार्यक्रम उरकवण्यात आला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Eknath khadse news … तर मी माझे शब्द मागे घेतो – एकनाथराव खडसे, व्हिडीओ पहा

Next Post

अरे बापरे.. शिक्षकाने ठेवले विद्यार्थिनीसोबत शारीरिक संबंध, पीडित विद्यार्थिनी गर्भवती, पाप झाकण्यासाठी शिक्षकाने…

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
नात्याला काळीमा ! पोटच्या मुलाकडून जन्मदात्या आईवरच अतिप्रसंगाचा प्रयत्न

अरे बापरे.. शिक्षकाने ठेवले विद्यार्थिनीसोबत शारीरिक संबंध, पीडित विद्यार्थिनी गर्भवती, पाप झाकण्यासाठी शिक्षकाने...

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us