Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Eknath khadse news … तर मी माझे शब्द मागे घेतो – एकनाथराव खडसे, व्हिडीओ पहा

najarkaid by najarkaid
November 19, 2022
in Uncategorized
0
Eknath khadse news … तर मी माझे शब्द मागे घेतो – एकनाथराव खडसे, व्हिडीओ पहा
ADVERTISEMENT

Spread the love

Eknath khadse news

जळगाव,(प्रतिनिधी) – मी जामनेर येथील एका कार्यक्रमात बंजारा समाजाच्या उन्नतीसाठी भाषण करित होतो… गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील, जिल्ह्यातील व मुक्ताईनगर तालुक्यातील बंजारा समाजाची लोकं माझ्यासोबत असून मी देखील त्यांच्या सोबत आहे आणि यापुढे देखील राहील मात्र माझ्या भाषणातील काही शब्दांचा विपर्यास करण्यात आला आणि त्यामुळे ते चुकीच्या पद्धतीने मांडल्या गेले म्हणून बंजारा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत म्हणून मी ते शब्द मागे घेत असल्याचं राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी म्हटलं आहे.(MLA Eknath Khadse)

दरम्यान एकनाथराव खडसेंनी जाहीर माफी मागावी अशा गोर सेनेची मागणीचे निवेदन मुक्ताईनगर तहसीलदारांना दिले दिले होते.निवेदनात म्हटले होते की,राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री MLA Eknath Khadse यांनी जामनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात बंजारा समाजाबद्दल आक्षपार्ह वक्तव्य केले. खडसेंनी केलेल्या वक्तव्याने राज्यातील बंजारा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. आक्षेपार्ह केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून मुक्ताईनगर येथील गोर सेनाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात येतं आहे.. MLA Eknath Khadseयांनी बंजारा समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी समाज बांधवांनी केली होती.अखेर ‘ ते’ शब्द मागे घेतो असं MLA Eknath Khadseयांनी एका व्हिडीओ द्वारे समाजमाध्यमावर सांगितले असून या वादावार पडदा पडण्याची शक्यता आहे.

Spread the love
Tags: # eknathrao khadse#ncp #jayant patil
ADVERTISEMENT
Previous Post

Jain Irrigation news ; जैन हिल्स येथील शेती संशोधन व विकास प्रकल्पांना  राजस्थान विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी व कॅबिनेट मंत्र्यांची भेट

Next Post

महाराष्ट्रातील ‘या’ गावात आजही चक्क ‘पोर्तुगीज’ भाषा बोलली जाते…

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
महाराष्ट्रातील ‘या’ गावात आजही चक्क ‘पोर्तुगीज’ भाषा बोलली जाते…

महाराष्ट्रातील 'या' गावात आजही चक्क 'पोर्तुगीज' भाषा बोलली जाते...

ताज्या बातम्या

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us