Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई येथे पदवीधरांकरीता भरती ; महिन्याला 55000 रुपये पगार मिळेल

Editorial Team by Editorial Team
October 22, 2022
in राज्य, शैक्षणिक
0
पदवीधरांनो संधी सोडू नका! इंडिया पोस्ट बँकेत बंपर जागा रिक्त ; 30000 पर्यंत पगार मिळेल
ADVERTISEMENT

Spread the love

राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ ऑक्टोबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) वरिष्ठ सल्लागार / Senior Consultant (Policy & HR) ०१
शैक्षणिक पात्रता : 
०१) एचआर मध्ये एमबीए किंवा आरोग्य धोरण मध्ये एमपीएच ०२) ०५ वर्षे अनुभव

२) गैर-वैद्यकीय सल्लागार / Non-Medical Consultant – HR ०१
शैक्षणिक पात्रता :
 ०१) कोणत्याही शाखेत पदवी सह एचआर मध्ये एमबीए ०२) ०५ वर्षे अनुभव

३) गैर-वैद्यकीय सल्लागार / Non-Medical Consultant – State Data Manager ०१
शैक्षणिक पात्रता : 
०१) आकडेवारी मध्ये एम.एस्सी ०२) ०५ वर्षे अनुभव

४) कार्यकारी अभियंता / Executive Engineer – Civil ०२
शैक्षणिक पात्रता :
 ०१) स्थापत्य मध्ये बीई ०२) ०५ वर्षे अनुभव

५) कार्यक्रम व्यवस्थापक / Program Manager – HR Admin ०१
शैक्षणिक पात्रता :
 ०१) कोणत्याही शाखेत पदवी सह एचआर मध्ये एमबीए ०२) ०३ वर्षे अनुभव

पगार : ३५,०००/- रुपये ते ५५,०००/- रुपये.

हे पण वाचा :

तरुणांना भारतीय नौदलात नोकरीची उत्तम संधी, ‘या’ पदांसाठी निघाली बंपर भरती

सरकारच्या ‘या’ कंपनीत 10वी, ITI पाससाठी मोठी संधी.. चांगला पगार मिळेल

10वी ते पदवीधरांना सुवर्णसंधी.. येथे सुरूय 1500 हून अधिक पदांवर बंपर भरती

राज्यातील या ठिकाणी 7 वी पाससाठी मोठी संधी ; तब्बल 47,000 रुपये महिना पगार मिळेल

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ ऑक्टोबर २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य भवन, ३ रा मजला, सेंट जॉर्जेस रुग्णालय परिसर, पी. डीमेलो मार्ग, सी.एस. एन. टी. जवळ, फोर्ट, मुंबई – ४००००१.

भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दिवाळी साजरी करायला गावी निघाले होते, पण.. भीषण अपघातात 15 जण ठार ; 40 जखमी

Next Post

उपमुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा ; महाराष्ट्रातही 75 हजार तरुणांना नोकऱ्या देणार

Related Posts

नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

November 1, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
Next Post
उपमुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा ; महाराष्ट्रातही 75 हजार तरुणांना नोकऱ्या देणार

उपमुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा ; महाराष्ट्रातही 75 हजार तरुणांना नोकऱ्या देणार

ताज्या बातम्या

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन

November 23, 2026
शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

November 21, 2026
जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

November 21, 2026
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

November 19, 2026
जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 19, 2026
अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us