Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उपमुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा ; महाराष्ट्रातही 75 हजार तरुणांना नोकऱ्या देणार

Editorial Team by Editorial Team
October 22, 2022
in राज्य, शैक्षणिक
0
उपमुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा ; महाराष्ट्रातही 75 हजार तरुणांना नोकऱ्या देणार
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तब्बल ७५ हजार तरुणांना नोकरीचे नियुक्त पत्र देणार आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रात सुद्धा आम्ही ७५ हजार युवकांना नोकऱ्या देऊ अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे. नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी ते संवाद साधताना ते बोलत होते.

मोदींनी खूप चांगला निर्णय घेतला आहे. १० लाख तरुणांना रोजगार देण्याचा हा प्रोजेक्ट आहे. त्यापैकी ७५ हजार युवकांना आज नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातही आम्ही ठरवलं आहे की ७५ हजार तरूणांना नोकऱ्या द्यायचा. त्याच पार्श्वभूमीवर १८ हजार पोलीस भरतीची जाहिरात आम्ही आठवड्याभरात काढणार आहोत. सर्वच विभागातील जाहिराती काढून मोठ्या प्रमाणात तरुणांना प्राधान्य देण्याचा आमचा प्रयत्न महाराष्ट्रातही केला जाणार आहे असं फडणवीस म्हणाले.

हे सुद्धा वाचा..

दिवाळी साजरी करायला गावी निघाले होते, पण.. भीषण अपघातात 15 जण ठार ; 40 जखमी

धनत्रयोदशीच्या दिवशी काय आहे सोने-चांदीचा भाव ; येथे वाचा तुमच्या शहरातील दर

आज धनत्रयोदशीला ‘या’ तीन राशींचे नशीब चमकेल

राज्यात लवकरच 10 हजाराहून अधिक पदांसाठी मेगाभरती; मंत्री महाजनांची माहिती

दरम्यान, दिवाळीनिमित्त पंतप्रधान मोदी ७५ हजार तरुणांना नोकरीचे नियुक्ती पत्र देणार आहेत. बेरोजगारीच्या मुद्यांवरून विरोधक सातत्याने मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे या नोकर भरतीद्वारे मोदी सरकार विरोधकांना प्रत्युत्तर देईल. आज मोदी युवकांशी संवाद साधतील. यादरम्यान संरक्षण मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, पोस्ट विभाग, गृह मंत्रालय, कामगार आणि रोजगार मंत्रालय, CISF, CBI, कस्टम, बँकिंग यासह इतर अनेक क्षेत्रात तरुणांना नोकऱ्या जाहीर केल्या जातील.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई येथे पदवीधरांकरीता भरती ; महिन्याला 55000 रुपये पगार मिळेल

Next Post

मंत्री झाला म्हणून.. आ. चिमणराव पाटलांनी मंत्री गुलाबराव पाटलांना खडेबोल सुनावले

Related Posts

नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

November 1, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
Next Post
मंत्री झाला म्हणून.. आ. चिमणराव पाटलांनी मंत्री गुलाबराव पाटलांना खडेबोल सुनावले

मंत्री झाला म्हणून.. आ. चिमणराव पाटलांनी मंत्री गुलाबराव पाटलांना खडेबोल सुनावले

ताज्या बातम्या

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन

November 23, 2026
शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

November 21, 2026
जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

November 19, 2026
जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us