Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रावेर येथील आठवडे बाजार गुरुवार, शुक्रवार व शनिवारी हे तीन दिवस सोडून सोईच्या दिवशी भरवण्यात यावा – जिल्हाधिकारी

najarkaid by najarkaid
November 28, 2022
in Uncategorized
0
रावेर येथील आठवडे बाजार  गुरुवार, शुक्रवार व शनिवारी हे तीन दिवस सोडून सोईच्या दिवशी भरवण्यात यावा – जिल्हाधिकारी
ADVERTISEMENT

Spread the love

 जळगाव, दि. 28 (प्रतिनिधी) :- रावेर येथे दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये दत्त जयंती निमित्ताने आठवडे बाजार परिसरात रथ उत्सव व मिरवणूक आणि आतिषबाजीचा कार्यक्रम असतो रावेर तालुक्यातुन  व आसपासच्या ग्रामीण भागातुन मोठया प्रमाणात भाविकांची गर्दी असते.

 रावेर येथील रथ उत्सव व मिरवणुक आणि आतिषबाजीचा पारंपारिक नियोजीत कार्यक्रम सोहळा हा आठवडे बाजार परिसर, रावेर येथे होणार आहे. सदर कार्यक्रम गुरुवार, शुक्रवार, शनिवार दिनांक 8,9,10 डिसेंबर या तीन दिवस  चालणार आहे. त्यामुळे सदर कार्यक्रमास होणारी गर्दी लक्षात घेता सदर कार्यक्रम  सोहळयाचे ठिकाण आणि दर शुक्रवारी रावेर येथील आठवडे बाजाराचे ठिकाण हे एकच आहे. तसेच सदर कार्यक्रम हा गुरुवार, शुक्रवार, शनिवार या तीन दिवस सलग असल्याने नियमित बाजाराचा दिवस वगळून सोईच्या दिवशी भरवण्यात यावा असे जिल्हादंडाधिकारी अमन मित्तल जळगाव , यांनी दिलेल्या एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
Tags: #Raver Bazar
ADVERTISEMENT
Previous Post

हजार, पाचशेच्या नोटांनंतर आता ही नाणी होणार…; बँकेने जारी केली नोटीस

Next Post

महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यात प्रभा आयुर्वेद रथयात्रा

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यात प्रभा आयुर्वेद रथयात्रा

महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यात प्रभा आयुर्वेद रथयात्रा

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us