Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यात प्रभा आयुर्वेद रथयात्रा

najarkaid by najarkaid
November 28, 2022
in Uncategorized
0
महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यात प्रभा आयुर्वेद रथयात्रा
ADVERTISEMENT

Spread the love

लातूर दि.२८आयुर्वेदाचार्य कै.प्र.ता.जोशी ( नाना)धुळे, यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रभा आयुर्वेद फाऊंडेशन महाराष्ट्र,च्या वतीने आयुर्वेद रथयात्रा काढण्यात येत आहे. महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यात ही रथयात्रा जाणार आहे. मोफत तपासणी शिबीर, औषधांचे  वितरण, आयुर्वेदासंदर्भातील व्याख्यान असे विविध उपक्रम या निमीत्ताने घेण्यात येणार असल्याची माहिती या रथयाञेचे संयोजक लातूर येथील श्रीराम आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालयाचे  वैद्य दत्तात्रय दगडगावे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोव्हीड १९ च्या काळात राज्यातच नव्हे तर देशातील प्रत्येक घरामध्ये नागरीकांनी आयुर्वेदाचा वापर केला आहे. आयुर्वेदिक काढा घराघरातून घेण्यात आला. अनेकांना त्याचा लाभ झाला. ‘हर दिन, हर घर आयुर्वेद  घर घर आयुर्वेद ’ ही या रथयात्रेची टॅग लाईन आहे. घराघरात आयुर्वेद पोहंचवण्यासाठी आयुर्वेदाचार्य कै. प्र.ता.जोशी(नाना) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रभा आयुर्वेद फाऊंडेशन, श्रीराम आयुर्वेद चिकीत्सालय  ,लातूर संस्कृती फाऊंडेशन,रोटरी आणि इतर अनेकांच्या सहकार्याने ही आयुर्वेद रथयात्रा महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यामध्ये आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसाराचे कार्य करणार आहे. यासाठी अनेकांचे सहकार्य मिळालेले आहे.

१ डिसेंबर रोजी लातूर मधून संध्याकाळी ७ वाजता आयुर्वेद रथयात्रेचे प्रस्थान होणार आहे. २ डिसेंबर रोजी आई तुळजाभवानीचा आशिर्वाद घेऊन तुळजापूर येथून याचा शुभारंभ होणार आहे. ३ डिसेंबर रोजी पंढरपूर, ४ डिसेंबर रोजी पुणे, ५ डिसेंबर रोजी सातारा, ६ डिसेंबर रोजी सांगली, ७ डिसेंबर रोजी कोल्हापूर, ८ व ९ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग कणकवली, राजापूर १० डिसेंबर रोजी पेण, ११ डिसेंबर रोजी दादर मुबई, १२ डिसेंबर रोजी पालघर, १३ डिसेंबर रोजी ठाणे, १४ डिसेंबर रोजी मालेगाव, १५ डिसेंबर रोजी जळगाव, १६ डिसेंबर चिखली, १७ डिसेंबर रोजी अकोला, १८ डिसेंबर रोजी अमरावती, १९ डिसेंबर रोजी वर्धा, २० डिसेंबर रोजी नागपूर, २१ डिसेंबर रोजी भंडारा, २२ डिसेंबर रोजी गोंदिया, २३ डिसेंबर रोजी गडचिरोली, २४ डिसेंबर रोजी चंद्रपूर, २५ डिसेंबर रोजी यवतमाळ, २६ डिसेंबर रोजी वाशिम, २७ डिसेंबर रोजी हिंगोली, २८ डिसेंबर रोजी जिंतूर, २९ डिसेंबर रोजी नांदेड, ३० डिसेंबर रोजी अहमदपूर, ३१ डिसेंबर रोजी परळी, १ जानेवारी रोजी जालना, २ जानेवारी रोजी औरंगाबाद, ३ जानेवारी रोजी शिर्डी, ४ जानेवारी रोजी नंदुरबार, ५ जानेवारी रोजी धुळे येथे या रथयात्रेचा समारोप होणार आहे.

या रथयाञेत  प्रत्येक ठिकाणी आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसाराचे कार्य केले जाणार आहे. सर्व रोग तपासणी शिबीरांसोबतच मोफत औषधीचे वितरण केले जाणार आहे.  आयुर्वेद दिंडी, आयुर्वेद प्रदर्शन, आयुर्वेद विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक वैद्यांची त्यासाठी मदत घेतली जाणार आहे.

स्वयंपाक घरातील आयुर्वेद, पंचकर्म एक शाश्वत हेल्थ इंन्शुरन्स, आरोग्याचा मंत्र ऋतूचर्या व दिनचर्या, आधुनिक जीवनशैलीत आयुर्वेदाची प्रासंगिकता, आधुनिक जीवनशैली व आयुर्वेदाचे समर्पकत्व या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. या रथयाञेचा लाभ राज्यातील जनतेला होईल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रावेर येथील आठवडे बाजार गुरुवार, शुक्रवार व शनिवारी हे तीन दिवस सोडून सोईच्या दिवशी भरवण्यात यावा – जिल्हाधिकारी

Next Post

बैठक ; अमरावती, शिर्डी, गोंदिया, रत्नागिरी, सोलापूर येथील विमानतळांबाबत चर्चा – मुख्यमंत्री

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
बैठक ; अमरावती, शिर्डी, गोंदिया, रत्नागिरी, सोलापूर येथील विमानतळांबाबत चर्चा – मुख्यमंत्री

बैठक ; अमरावती, शिर्डी, गोंदिया, रत्नागिरी, सोलापूर येथील विमानतळांबाबत चर्चा - मुख्यमंत्री

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us