Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात नवे सरकार? ‘या’ अटी सोनिया गांधींना मान्य?

najarkaid by najarkaid
November 13, 2019
in राज्य, राजकारण
0
राज्यात नवे सरकार? ‘या’ अटी सोनिया गांधींना मान्य?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई: राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झालेली असताना राज्यात राजकीय घडोमोडी घडत असून सरकार स्थापनेचे जोरदार प्रयत्न होताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना यांनी सरकार स्थापन केल्यास या दोन पक्षांना काँग्रेसच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे. या साठी कांग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दोन दिवस चर्चा केल्यानंतर तीन पानी दस्तावेज तयार केला आहे. सत्ता स्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेता अहमद पटेल, के. सी. वेणुगोपाल, मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांची भेट घेऊन चर्चा केली. काँग्रेसच्या या नेत्यांनी हा तयार झालेला दस्तावेज सर्वप्रथम सोनिया गांधींना दाखवला. त्यानंतरच सोनिया गांधींनी ग्रीन सिग्नल दिला. पाहुयात, कोणत्या मुद्द्यांवर या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काग्रेसने कोणत्या समायिक मुद्द्यांवर सहमती दर्शवली आहे.

१. शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यापूर्वी किमान समान कार्यक्रम निश्चिच केला पाहिजे.
२. तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची एक समन्वय समिती असावी
३. सत्तावाटपाचा एक निश्चित असा फॉर्म्युला तयार व्हावा. काँग्रेस पक्षाला विधानसभा अध्यक्षपदासह ४ आमदारांमागे एक मंत्रिपद द्यावे.
४. राज्यातील सत्तेबरोबरच महापालिकेचा फॉर्म्युलाही निश्चित केला जावा.
५. आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी तसेच भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी संयुक्त सरकार बनवत आहोत असे तिन्ही पक्षांनी संयुक्तपणे घोषित करावे.
६. राज्यपालांना द्यावयाचे सर्व पत्र बुधवार किंवा गुरुवारपर्यंत गोळा व्हावीत.
७. मल्लिकार्जुन खरगे यांचा तीन पक्षांचे सरकार बनवण्याला विरोध असून अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे सत्ता स्थापनेसाठी सोनिया गांधी यांचे मन वळवले आहे.
८. ठाकरे कुटुंबीयांपैकी कुणी मुख्यमंत्री बनावे असे कांग्रेसला वाटत नाही.
९. नव्या सरकारच्या ड्रायव्हिंग सीटवर शिवसेना असली, तरी चावी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातात राहावी आणि काँग्रेसकडे एक स्वतंत्र ब्रेक असावा.
१०. नव्या सरकारला बाहेरून पाठिंबा देण्यापेक्षा सत्तेत सहभागी व्हावे असे काँग्रेसच्या बहुतांश आमदारांचे मत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नेत्यांची मनं जुळली; आता प्रतीक्षा सत्ता स्थापनेची

Next Post

स्थायी समिती सभा उद्या; अजेंड्यावर नऊ विषय

Related Posts

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

April 18, 2026
Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
Next Post
स्थायी समिती सभा उद्या; अजेंड्यावर नऊ विषय

स्थायी समिती सभा उद्या; अजेंड्यावर नऊ विषय

ताज्या बातम्या

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

April 18, 2026
RBI JE Recruitment 2026: इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर, पगार ₹80,000 पर्यंत

RBI JE Recruitment 2026: इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर, पगार ₹80,000 पर्यंत

April 18, 2026
Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
POWERGRID Bharti 2026: 668 जागांसाठी मोठी भरती जाहीर; डिप्लोमा, ITI, कॉमर्स उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us