Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्थायी समिती सभा उद्या; अजेंड्यावर नऊ विषय

najarkaid by najarkaid
November 13, 2019
in जळगाव
0
स्थायी समिती सभा उद्या; अजेंड्यावर नऊ विषय
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – विधानसभेनंतर महापालिकेतील धाेरणात्मक निर्णय घेण्यासाठी लगबग सुरू झाली अाहे. स्थायी समितीच्या सभापतिपदी निवड झाल्यानंतर अॅड. शुचिता हाडा यांच्या अध्यक्षतेखाली पहिलीच सभा १४ राेजी हाेत अाहे. तर १५ राेजी महापाैर सीमा भाेळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा हाेणार अाहे. 
स्थायी समितीची सभा गुरुवारी सकाळी ११ वाजता हाेणार आहे. सभेत एकूण ९ विषय व २४ संविदा मंजुरीसाठी सादर करण्यात आल्या आहेत. पालिकेच्या मालकीच्या मालमत्तांच्या सुरक्षेसाठी ३१ सुरक्षारक्षक नियुक्त करण्याचा प्रशासनाकडून आलेल्या प्रस्तावावर निर्णय हाेणार आहे. यासह २५ कोटी रुपयांच्या निधीतून दूध फेडरेशन ते शिवाजीनगरपर्यंतच्या रस्त्यावर दुभाजक टाकण्याच्या कामांच्या प्रस्तावावर निर्णय घेतला जाणार अाहे. तर शुक्रवारी हाेणाऱ्या महासभेतदेखील कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतनाचा महत्त्वपूर्ण निर्णय हाेणार अहे. याशिवाय सभेत गिरणा पाणी पुरवठा योजनेंतर्गत गिरणा पंपिंग, जलशुद्धीकरण केंद्र, सावखेडा व दापोरा पंपिंग येथे सुरक्षारक्षक नेमणूक करणे, तेथील मिशनरींचा लिलाव करण्यासह ११ विषयांवर चर्चा हाेणार अाहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यात नवे सरकार? ‘या’ अटी सोनिया गांधींना मान्य?

Next Post

शिवसेना आघाडीसोबत जाऊ नये म्हणून भाजपचे प्रयत्न- चव्हाण

Related Posts

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
Next Post
शिवसेना आघाडीसोबत जाऊ नये म्हणून भाजपचे प्रयत्न- चव्हाण

शिवसेना आघाडीसोबत जाऊ नये म्हणून भाजपचे प्रयत्न- चव्हाण

ताज्या बातम्या

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us