Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कलेक्टरांच्या वाहनासह साहित्य जप्तीची नामुष्की टळली

najarkaid by najarkaid
November 27, 2019
in जळगाव
0
कलेक्टरांच्या वाहनासह साहित्य जप्तीची नामुष्की टळली
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – जिल्हाधिकारी कार्यालयाने 2006 मध्ये राबविलेल्या वाळू साठा लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी नगरसेवक कैलास सोनवणे यांनी अडीच लाख रूपये जमा केले होते. परंतु बोली प्रक्रियेत ते तृतीय क्रमांकावर असल्याने त्यांची बोली मंजूर झाली नाही.

परिणामी त्यांनी जमा केलेली रक्कम त्यांना शासनाने परत करणे बंधनकारक होते असे असतानाही शासनाने ती रक्कम परत न केल्याने सोनवणे यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यात कैलास सोनवणे यांच्या बाजूने निर्णय देत न्यायालयाने जिल्हधिकारयंच्या वाहनासह इतर साहित्य जप्तीचे आदेश न्या. श्रीधर फड यांनी पारीत केले होते. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी बेलीफ आले असता, अपर जिल्हाधिकार्यांनी पैसे देण्यासाठी लेखी मुदत मागितल्याने कारवाई तुर्तास टळली आहे.

जिल्हयात 13 वर्षापूर्वी वाळू घाटांचा लिलाव प्रक्रियेत शरद तायडे, चत्रभुज सोनवणे आणि कैलास सोनवणे या तीन जणांनी निवीदा सुचनेनुसार वाळू ठेक्याच्या अनामत रकमा भरल्या होत्या. त्यातील तीसर्‍या  निवीदाकारास नियमानुसार तीन नंबरला ठेका देत नाही म्हणून निवीदाकाराने भरलेली  अनामत रकम परत द्यावी, असे असतांना ती परत न देण्यात आल्यामुळे संबंधित ठेकेदार कैलास सोनवणे यांनी दावा दाखल केला होता. या दाव्याचा निकाल 18 जानेवारी 2012 रोजी 346060 रूपये परत करावेत असा देण्यात आला होता. परंतु ती रकम संबधित विभागाकडून न मिळाल्यामुळे सेशन कोर्टात वाळू ठेकेदार कैलास सोनवणे यांनी दावा दाखल केला होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रीय महामार्गावर 10 दिवसांत चार अपघात; तीन जणांचा बळी

Next Post

राज्यात तंबाखूमुक्त शाळा अभियान; राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची मदत होणार

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us