Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग ; मुंबईत कलम 144 लागू, बंदोबस्त वाढवला

Editorial Team by Editorial Team
June 25, 2022
in राज्य
0
राज्यातील राजकीय घडामोडींना वेग ; मुंबईत कलम 144 लागू, बंदोबस्त वाढवला
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी 40 समर्थक आमदारांसह पक्षातच बंडखोरी केली.  यामुळे बंडखोर आमदार आणि शिवसैनिक यांच्यात हा संघर्ष दिसून येत असून अनेक ठिकाणी तोडफोडीच्याही घटना घडतायत. याच सगळ्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची खबरदारी घेत मुंबईमध्ये आजपासून 10 जुलैपर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहेत.

10 जुलै पर्यंत मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जमावबंदी लागू करण्यात आल्याचे समजत आहे. तसेच आमदार खासदारांच्या कार्यालयाबाहेर देखील पोलिसांची सुरक्षा आहे. आमदारांच्या बंदमुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

हे पण वाचा :

एका आठवड्यात सोन्याचा भाव 1000 रुपयांनी घसरला, वाचा आजचा प्रति तोळ्याचा भाव

एकनाथ शिंदे गटाचे नाव ठरले ; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

एकनाथ शिंदेंनी ट्विट करत सरकारवर केला हा मोठा आरोप

शिंदे गटाला बसणार धक्का! ‘त्या’ 16 बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस

आज सकाळीच बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या पुण्यातील बालाजी नगर येथील कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. इथून पुढे संपूर्णमहाराष्ट्रात या प्रकारे आंदोलन करत गद्दाराना अद्दल घडवली जाईल असा इशारा संतप्त शिवसैनिकांनी दिला आहे. तानाजी सावंत हे सत्ता असताना शिवसेनेत आले त्यांनी सर्व पद उपभोगली आणि आता पक्षाशी गद्दारी केली, असा आरोप शिवसैनिकांनी केला होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एका आठवड्यात सोन्याचा भाव 1000 रुपयांनी घसरला, वाचा आजचा प्रति तोळ्याचा भाव

Next Post

आमदार फोडण्यासाठी 50 कोटीची ऑफर? शिवसेना आमदाराची ‘ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल ; काय म्हणाले ऐका ..

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
आमदार फोडण्यासाठी 50 कोटीची ऑफर? शिवसेना आमदाराची ‘ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल ; काय म्हणाले ऐका ..

आमदार फोडण्यासाठी 50 कोटीची ऑफर? शिवसेना आमदाराची 'ती' ऑडिओ क्लिप व्हायरल ; काय म्हणाले ऐका ..

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us