Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमदार फोडण्यासाठी 50 कोटीची ऑफर? शिवसेना आमदाराची ‘ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल ; काय म्हणाले ऐका ..

Editorial Team by Editorial Team
June 25, 2022
in राजकारण, राज्य
0
आमदार फोडण्यासाठी 50 कोटीची ऑफर? शिवसेना आमदाराची ‘ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल ; काय म्हणाले ऐका ..
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेचा एक मोठा गट त्यांच्या सोबत आहेत तर काही आमदार आजही उद्धव ठाकरे यांच्या सोबत एकनिष्ठ असल्याचं सांगत सोबत असल्याचे जाहीरपणे सांगत आहेत. दरम्यान कन्नड-सोयगांव मतदारसंघातील आमदार उदयसिहं राजपूत यांचा कार्यकर्त्याशी बोलतांनाचा ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून त्या आमदार उदयसिहं राजपूत आपण उद्धव ठाकरे यांच्या सोबत गद्दारी करणार नसल्याचे स्पष्ट सांगितलं आहे तर आपण ५० कोटीची ऑफर धुडकाऊन ‘वर्षा’ बंगल्यावर असल्याचं सांगत आहेत.

दरम्यान माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले की,जनतेने, स्थानिक नेत्यांनी माझ्यावर प्रेम, विश्वास दाखवला, त्याला कदापी तडा जाऊ देणार नाही. एकवेळ मरण पत्करेन, पण शिवसेनेशी कधीही गद्दारी करणार नाही, अशा प्रांजळ भावना आमदार उदयसिंह राजपूत यांनी व्यक्त केल्या.

शिवसेनेमुळे मी आमदार…

राजपूत म्हणाले, विधानसभा निवडणूक लढलो,पण नशिबाने नेहमीच मला हुलकावणी दिली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी माझ्यावर विश्वास टाकत उमेदवारी दिली आणि मी निवडून आलो. शिवसेनेने मला विधानसभेत जाण्याची संधी दिली.

हे पण वाचा :

एका आठवड्यात सोन्याचा भाव 1000 रुपयांनी घसरला, वाचा आजचा प्रति तोळ्याचा भाव

एकनाथ शिंदे गटाचे नाव ठरले ; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

एकनाथ शिंदेंनी ट्विट करत सरकारवर केला हा मोठा आरोप

शिंदे गटाला बसणार धक्का! ‘त्या’ 16 बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस

बंडखोरांचे आरोप ही फेटाळले

वर्षावर जाण्यासाठी मला कधीही अडचणी आल्या नाहीत, मी किमान पंधरा वेळा वर्षावर गेलो आहे. प्रत्येक वेळी आम्हाला केवळ एका फोनवर मुख्यमंत्री भेटत होते त्यामुळे ताटकळत ठेवण्याचा प्रश्नच नसल्याचे कन्नड चे आमदार उदयसिंह राजपूत यांनी सांगितले.

https://najarkaid.com/wp-content/uploads/2022/06/WhatsApp-Video-2022-06-25-at-12.31.56-PM.mp4

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग ; मुंबईत कलम 144 लागू, बंदोबस्त वाढवला

Next Post

शिवसेनेचे १० खासदार भाजपच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याच्या दाव्यामुळे राजकीय खळबळ

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
जळगावात भाजपला तिसरा झटका ; आणखी ७ नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर?

शिवसेनेचे १० खासदार भाजपच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याच्या दाव्यामुळे राजकीय खळबळ

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us