Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यातील या भागात जोरदार पावसाची हजेरी ; केळीच्या बागा उन्मळून पडल्या

Editorial Team by Editorial Team
June 10, 2022
in राज्य
0
राज्यात 19 व 20 फेब्रुवारी रोजी पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राज्यात मान्सून लांबणीवर पडला असला तरी अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुणे, सातारा, मुंबई आणि उपनगरे, नागपूर, यवतमाळ, नाशिक, बुलढाणा, वाशिम, यासह अन्य जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली.

दरम्यान यामुळे अनेक जिल्ह्यात गावांमध्ये शेतीच्या कामे खोळांबली आहेत तर काही भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. दरम्यान सोलापूर, नाशिक, बुलढाणा, नागपूर, यवतमाळ, या जिल्ह्यात झालेल्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्य केळी या पिकाला मोठा फटका बसला आहे. शेकडो हेक्टर केळीच्या बागा वादळी पावसाने उन्मळून पडल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे.

यवतमाळ जिल्ह्यात उन्हाचा तडाखा जोरात होता. या तडाख्यातच दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावासाने एन्ट्री केली. जवळपास आरद्या तासाच्या पावसाने पाणी पाणी झाले होते. वाशिम जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामाच्या पूर्वमशागतीच्या कामांना वेग आला आहे.

नागपूरच्या काही भागात रिमझिम स्वरुपाच्या पावसाला सुरुवात झाली. सकाळ पासून कडक उन्ह मात्र दुपार नंतर पावसाचे वातावरण झाले होते. बुलडाणा जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपने उमेदवारी नाकारली, आता पंकजा मुंडेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाल्या…

Next Post

राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज फैसला ; मतदान प्रक्रिया सुरू

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ ऑक्टोबरला मतदान

राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज फैसला ; मतदान प्रक्रिया सुरू

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us