Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यसभेची संधी हुकल्यानंतर खडसे म्हणाले, मला अपेक्षाच नव्हती!

najarkaid by najarkaid
March 12, 2020
in राज्य, राजकारण
0
राज्यसभेची संधी हुकल्यानंतर खडसे म्हणाले, मला अपेक्षाच नव्हती!
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – ‘राज्यसभेच्या उमेदवारीसाठी माझ्या नावाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती हे खरं आहे. मात्र, मलाच तशी अपेक्षा नव्हती,’ अशा मोजक्या शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या सात जागांसाठी येत्या २६ मार्च रोजी निवडणूक होत आहे. संख्याबळाच्या आधारावर भाजपकडून या निवडणुकीत तीन उमेदवार उतरवण्यात आले आहेत. त्यापैकी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांना आधीच उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. तिसऱ्या उमेदवारावर भाजपमध्ये बराच खल सुरू होता. या जागेसाठी एकनाथ खडसे, माजी मंत्री हंसराज अहिर व पुण्याचे भाजपचे नेते संजय काकडे यांच्या नावांची चर्चा होती. पक्षावर गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या खडसे यांचं नाव या शर्यतीत सर्वात पुढं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षाच्या राज्य कार्यकारिणीनं संसदीय बोर्डाकडं खडसेंच्या नावाची शिफारस केली होती. मात्र, खडसे यांना संधी मिळू शकली नाही. त्यांच्याऐवजी भाजपचे मराठवाड्यातील नेते डॉ. भागवत कराड यांना संधी देण्यात आली आहे.

वृत्तवाहिन्यांशी बोलताना खडसे यांना यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘पक्षाला योग्य वाटला, तो निर्णय त्यांनी घेतला. राज्याच्या राजकारणात मला जेवढा रस आहे. तेवढा दिल्लीच्या राजकारणात नाही हे मी आधीच स्पष्ट केलंय. त्यामुळं माझ्या नावाची चर्चा असली तरी मला अपेक्षा नव्हती. पक्षानं तुमची नाराजी दूर करण्याची संधी घालवली असं तुम्हाला वाटतं का, या प्रश्नावर काहीही बोलण्याचं खडसे यांनी टाळलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विद्यार्थ्यांची सहकारी दूध संघ व पार्ले बिस्कीट कंपनी ला भेट

Next Post

दिल्ली दंगल म्हणजे व्हायरस अटॅक: कपिल सिब्बल यांचा मोदी सरकारवर निशाणा

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
दिल्ली दंगल म्हणजे व्हायरस अटॅक: कपिल सिब्बल यांचा मोदी सरकारवर निशाणा

दिल्ली दंगल म्हणजे व्हायरस अटॅक: कपिल सिब्बल यांचा मोदी सरकारवर निशाणा

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us