Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विद्यार्थ्यांची सहकारी दूध संघ व पार्ले बिस्कीट कंपनी ला भेट

najarkaid by najarkaid
March 12, 2020
in जळगाव
0
विद्यार्थ्यांची सहकारी दूध संघ व पार्ले बिस्कीट कंपनी ला भेट
ADVERTISEMENT

Spread the love

जळगांव – आव्हाने शिवार येथील श्री समर्थ प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची जळगांव जिल्हा सहकारी दूध उत्पादन संघ ला भेट देऊन दुधापासून कोणकोणते पदार्थ बनविले जातात या बाबत सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
तसेच नामवंत कंपनी पार्ले बिस्कीट या ठिकाणी विद्यार्थ्यांनी बिस्कीट कसे बनवले जातात व बिस्कीट कसे तयार होतात व त्या प्रक्रिया बाबत सविस्तर जाणून घेतले.या बाबत विद्यार्थ्यांना चित्रफित दाखविण्यात आली. विद्यार्थ्यांनी या प्रसंगाचा मनमुराद आनंद घेतला या उपक्रमाचे आयोजन मुख्यध्यापिका हर्षाली पाटील यांचा मार्गदर्शन खाली घेण्यात आला. राहुल पाटील,सद्दाम तडवी,जयश्री पाटील , मोहिनी सुरवाडे यांचे सहकार्य लाभले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कर्जमुक्तीचे दीड लाखांच्यावर खाते अपलोड

Next Post

राज्यसभेची संधी हुकल्यानंतर खडसे म्हणाले, मला अपेक्षाच नव्हती!

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us