Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

…म्हणून मी लगेचच घटनास्थळी आलो: अजित पवार

najarkaid by najarkaid
February 17, 2020
in राज्य
0
…म्हणून मी लगेचच घटनास्थळी आलो: अजित पवार
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई-  दुसऱ्यांकडून माहिती घेऊन यंत्रणांना सूचना करण्यापेक्षा प्रत्यक्ष डोळ्यानं पाहून आणि माहिती घेऊन त्यानुसार आदेश देणं कधीही चांगलं. त्यामुळं जीएसटी भवनात लागलेल्या आगीनंतर मी स्वत: लगेचच इथं येण्याचा निर्णय घेतला,’ असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज स्पष्ट केलं. 

मुंबईतील माझगाव इथं असलेल्या जीएसटी भवनच्या इमारतीला आज दुपारी साडेबाराच्या सुमारास आग लागली. एका मजल्यावर लागलेली ही आग काही वेळातच तीन मजल्यांवर पसरली. आगीची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत असलेले अजित पवार तातडीनं तिथून निघाले. घटनास्थळी येऊन त्यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आणि मीडियाला माहितीही दिली.

‘ही आग नेमकी कशामुळं लागली याची चौकशी केली जाईल,’ असं अजित पवार यांनी सांगितलं. ‘पक्षाच्या बैठकीसाठी मी मुंबईतच होतो. तिथंच मला जीएसटी भवनच्या इमारतीला आग लागल्याचा फोन आला. ही बाब मला गंभीर वाटल्यानं मी लगेचच निघाले. येतानाच मी महापालिका आयुक्तांना फोन लावला आणि अग्निशमन दलाच्या जास्तीत जास्त गाड्या पाठवण्याची विनंती केली. त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तांशी चर्चा केली व आग लागलेल्या परिसरातील वाहतूक वळविण्याबाबत चर्चा केली. आता आग बऱ्यापैकी आटोक्यात आहे. जीएसटी भवनाच्या इमारतीमध्ये सुमारे साडेतीन हजार लोक काम करतात. मात्र, कुणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही,’ असंही त्यांनी सांगितलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

१८ रोजी आमदार शिरीष चौधरी यांचा जनता दरबार !

Next Post

जीएसटी भवनच्या इमारतीला आग

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
जीएसटी भवनच्या इमारतीला आग

जीएसटी भवनच्या इमारतीला आग

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us