Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जीएसटी भवनच्या इमारतीला आग

najarkaid by najarkaid
February 17, 2020
in राज्य
0
जीएसटी भवनच्या इमारतीला आग
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मुंबईत आगी लागण्याचं सत्र सुरूच असून आज पुन्हा एकदा अशीच दुर्घटना घडली. माझगावमध्ये जीएसटी भवनच्या इमारतीला मोठी आग लागली आहे. आगीचं वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या २० गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचं काम सुरू आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. 

आग लागलेल्या इमारतीत जीएसटी कार्यालयाशिवाय सरकारच्या अन्य विभागाचीही कार्यालयं आहेत. इमारतीच्या नवव्या मजल्यावर ही आग लागल्याचं कळतं. आगीची माहिती मिळताच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार पक्षाची बैठक सोडून तातडीनं घटनास्थळाकडं रवाना झाले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

…म्हणून मी लगेचच घटनास्थळी आलो: अजित पवार

Next Post

कोरेगाव-भीमा प्रकरण: राज्य सरकार समांतर चौकशी करणार

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
कोरेगाव-भीमा प्रकरण: राज्य सरकार समांतर चौकशी करणार

कोरेगाव-भीमा प्रकरण: राज्य सरकार समांतर चौकशी करणार

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us