Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

.. म्हणून मित्राने पाडले नवरदेवाचे दात, गुन्हा दाखल

Editorial Team by Editorial Team
April 17, 2022
in राज्य
0
मोठा निर्णय : मुलींच्या लग्नाचे वय १८ वरून २१ करण्याचा प्रस्तावास केंद्राची मंजुरी!
ADVERTISEMENT

Spread the love

औरंगाबाद : लग्नाला मित्राला बोलावले नाही. लग्नाची माहिती मित्राला झाल्यानंतर त्याने लग्न केल्याचे सांगितले का नाही असा जाब विचारला. त्यावर नवरदेवाने तुला कोणी सांगितले असे म्हणताच हातातील खड्याने नवर्देवाची दात पाडल्याची घटना शहरातील वसुंधरा कॉलनी येथे घडली. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरविंद रामजी अंभोरे (32, रा. बजाजनगर, वाळूज एमआयडीसी) यांचे नुकतेच लग्न झाले आहे. अरविंद यांनी लग्नात मित्र कुणाल सपकाळ (रा. वसुंधरा कॉलनी) यास बोलावले नव्हते. 13 एप्रिल रोजी वसुंधरा कॉलनीत भेट झाल्यानंतर वादावादी होऊन कुणालने नवरदेवास हातातील कडे मारून जखमी केले. यामध्ये अरविंदचे अनेक दात ढिले झाले तर काही पडले आहेत तसेच होटाला मोठी जखम झाली.

कुणाल नेरोड नवरदेवाच्या पाठीत व डोक्यात मारहाण केली. या प्रकरणी नवरदेवाचा तक्रारीवरून छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नम्रता मल्लाचा बिकिनीमधील Video व्हायरल, चाहते म्हणाले..

Next Post

ही सरकारी बँक लवकरच विकणार! सरकारची तयारी पूर्ण, 2 बँका शॉर्टलिस्ट

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
या आठवड्यात 5 दिवस बँका राहणार बंद, तपासा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

ही सरकारी बँक लवकरच विकणार! सरकारची तयारी पूर्ण, 2 बँका शॉर्टलिस्ट

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us