Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोदींची शिवरायांशी तुलना; संभाजीराजे संतापले

najarkaid by najarkaid
January 21, 2020
in राज्य
0
मोदींची शिवरायांशी तुलना; संभाजीराजे संतापले
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई –  नरेंद्र मोदी यांची शिवरायांशी व अमित शहा यांची तानाजींशी तुलना करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं वादाला तोंड फुटलं आहे. महाराजांचे वंशज खासदार संभाजीराजे भोसले यांनी या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला असून भाजपनं यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘पोलिटिकल किडा’ या ट्विटर हँडलवरून ‘तान्हाजी’ सिनेमातील दृश्ये मॉर्फ करून शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शहा यांचा चेहरा लावून एक चित्रफित व्हायरल करण्यात आली आहे. याआधी भाजपचे दिल्लीतील एक नेते जयभगवान गोयल यांनी  पुस्तकच प्रकाशित केले होते. त्यावरून उठलेलं वादळ शमत नाही तोच हा व्हिडिओ आल्यानं शिवप्रेमींमध्ये संताप आहे. या मुद्द्यावरून शिवसेनेनं भाजपवर तोफ डागल्यानंतर संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रायसोनी महाविध्यालयात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त “म्होरक्या” चित्रपटाचे प्रमोशन

Next Post

सोनं महागलं, दोन आठवड्याचा उच्चांक

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Next Post
सोनं महागलं, दोन आठवड्याचा उच्चांक

सोनं महागलं, दोन आठवड्याचा उच्चांक

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us