Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सोनं महागलं, दोन आठवड्याचा उच्चांक

najarkaid by najarkaid
January 21, 2020
in राज्य
0
सोनं महागलं, दोन आठवड्याचा उच्चांक
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतींनी पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. सोन्याच्या किंमतीत वाढ झाली असून सोने दर दोन आठवड्याच्या उच्चांकावर गेला आहे. मंगळवारी सोने दरात प्रती औंस ०.३ टक्के वाढ झाली. सोन्याचा दर प्रति औंस १५६५.३६ डॉलरपर्यंत वाढला आहे. कमॉडिटी बाजारात सोने दरात सलग पाचव्या दिवशी तेजी दिसून आली आहे. मंगळवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने दर ०.४५ टक्क्यांनी वाढला आणि तो ४०१२८ रुपयांवर गेला. चांदीच्या किमतीत ०.५३ टक्क्यांची वाढ झाली. 

जागतिक बाजारातील घडामोडींचे सोने दरावर परिणाम होत आहेत. इराकमधील बगदाद शहरात अमेरिकी दूतावासाजवळ क्षेपणास्त्र डागण्यात आली. यामुळे पुन्हा एकदा मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाला आहे. दावोसमध्ये सुरु झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जगातिक अर्थव्यवस्था मंदीत अडकली असल्याचे म्हटलं आहे. त्याचे पडसाद आज जगभरातील शेअर बाजारांवर उमटले. चीनमधील वायरसचा वाढता धोका आणि मध्य-पूर्वेत अस्थिरतेने जागतिक बाजारात सोन्याची मागणी वाढली आहे. सोने दरात मंगळवारी ०.३ टक्क्यांची वाढ झाली. सोन्याचा दर प्रति औंस १५६५.३६ डॉलरपर्यंत वाढला आहे. ८ जानेवारीनंतरचा सोन्याचा हा सर्वाधिक दर आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोदींची शिवरायांशी तुलना; संभाजीराजे संतापले

Next Post

महाराष्ट्राच्या दोन बालकांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Next Post
महाराष्ट्राच्या दोन बालकांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार

महाराष्ट्राच्या दोन बालकांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us