Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रायसोनी महाविध्यालयात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त “म्होरक्या” चित्रपटाचे प्रमोशन

najarkaid by najarkaid
January 21, 2020
in जळगाव
0
रायसोनी महाविध्यालयात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त “म्होरक्या” चित्रपटाचे प्रमोशन
ADVERTISEMENT

Spread the love

चित्रपटातील प्रमुख कलाकारांची उपस्थिती ; विध्यार्थ्यांशी साधला संवाद 

जळगाव –  म्होरक्या’ हा चित्रपट एका ध्येयवेड्या मुलाचा आहे. माझ्यासाठीही टाळ्या वाजल्या पाहिजे, असे जे स्वप्न पाहतात, तेच यशाच्या शिखरावर जातात. विद्यार्थ्यांनीही जीवनामध्ये कायम ध्येयवेडे होऊन यशाचे स्वप्न पहावे, असे मत तीन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त “म्होरक्या” या प्रसिद्ध चित्रपटातील प्रमुख अभिनेते रमण देवकर यांनी व्यक्त केले. अभिनेते, लेखक अमर देवकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘म्होरक्या’ या मराठी चित्रपटाचे प्रमोशन रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयात झाले.

यावेळी अभिनेते रमण देवकर, ऐश्वर्या कांबळे, प्रा. अनिल कांबळे बोलत होते. यावेळी प्रा. कांबळे म्हणाले, आतापर्यंत बऱ्याच विषयावर चित्रपट झाले. मात्र एका बालकाची जिद्द, आयुष्यातील खडतर प्रवास, माणुसकीचे नाते या तिन्ही बाबी या एकाच चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. अमर देवकर यांनी अत्यंत उत्कृष्टपणे हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. बार्शीमध्ये फार सुंदर व चांगले लोकेशन आहेत. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बापूसाहेब पाटील म्हणाले, ज्या ज्या कुणाला आपण भारतीय आहोत असे वाटते. त्याने येत्या ३१ जानेवारीला प्रदर्शित होणारा “म्होरक्या” हा सिनेमा आवर्जून पहायला हवाय. किमान देशभरात ज्या काही गोष्टी आज घडताहेत. त्या अनुषंगानेच नव्हे, तर एक अप्रतिम चित्रपट म्हणून हा सिनेमा आपण सर्वांनीच पाहणे गरजेचे आहे. सदर कार्यक्रमाला चित्रपटातील प्रमुख नायक रमण देवकर, ऐश्वर्या कांबळे, प्रा. अनिल कांबळे, वाल्मिक जोशी आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. मकरंद वाठ, प्रा. कौस्तुभ सावंत, प्रा. प्रशांत देशमुख, प्रा. मोनाली नेवे, प्रा. रफिक शेख, प्रा. राहुल त्रिवेदी, प्रा. राज कांकरिया, प्रा. कल्याणी नेवे व प्रा. तन्मय भाले, प्रा. संजय महाजन, प्रा. आकाश पाटील आदींसह महाविद्यालयातील इतर प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्रा. मकरंद वाठ यांनी ‘म्होरक्या’ या चित्रपटाबद्दल सविस्तर माहिती देऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी बापूसाहेब पाटील यांनी केले. यावेळी  उपस्थित अभिनेत्यांनी विद्यार्थ्यांशी दिलखुलास गप्पा मारल्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

युवारंगमध्ये मु.जे.ची बाजी

Next Post

मोदींची शिवरायांशी तुलना; संभाजीराजे संतापले

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
मोदींची शिवरायांशी तुलना; संभाजीराजे संतापले

मोदींची शिवरायांशी तुलना; संभाजीराजे संतापले

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us