Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी बातमी ; राज्यात १० हजार ग्रामसेवक पदांची भरती, संपूर्ण वेळापत्रक पहा…

najarkaid by najarkaid
December 12, 2022
in राज्य
0
मोठी बातमी ; राज्यात १० हजार ग्रामसेवक पदांची भरती, संपूर्ण वेळापत्रक पहा…
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,(प्रतिनिधी)-  ‘ग्रामसेवक’ या पदभरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी मोठी बातमी असून जिल्हा परिषद ग्रामविकास विभाग अंतर्गत राज्यात तब्बल १० हजार पदांसाठी भरती करण्याबाबत सरकारने निर्णय घेतला असून याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.राज्यातील ग्रामपंचायतींचा कारभार हाकण्यासाठी ‘ग्रामसेवकांची’ संख्या कमी पडत असतांना शासनाने १० हजार ग्रामसेवक पदभरती जाहीर केल्याने राज्याच्या ग्रामपंचायत कारभार गतिमान करण्यासाठी चालना मिळणार आहे.दरम्यान शासनाने ग्रामसेवक परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.

Gramsevak bharti 2023

राज्याचा ग्रामविकास विभाग सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या ८०% मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरणार असून सदर मान्यता ही वित्त विभागाच्या निर्देशानुसार दि. १५ ऑगस्ट, २०२३ पर्यंत लागू राहणार आहे त्यापुढील भरती प्रक्रिया वित्त विभागाचा शासन निर्णय दि. ३० सप्टेंबर, २०२२ नुसार सुधारित आकृतिबंध शासनाने मान्य केल्यावरच करता येणार आहे.

Gramsevak bharti 2023

जिल्हा निवड मंडळामार्फत परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाणून घ्या….

पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध : १ ते ७ फेब्रुवारी २०२३

अर्ज मागवण्याची शेवटची तारीख : २२ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतील.

२३ फेब्रुवारी ते १ मार्च २०२३ : या कालावधीत अर्जाची छाननी

२ ते ५ मार्च २०२३ :  पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार

६ ते १३ एप्रिल २०२३ : पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र उपलब्ध करुन देण्यात येणार

१४ ते ३० एप्रिल २०२३ : या कालावधीत ऑनलाइन/ऑफलाइन माध्यमातून परीक्षेचे आयोजन

१ मे ते ३१ मे २०२३ : या कालावधीत अंतिम निकाल आणि पात्र उमेदवारांना नियुक्तीचे आदेश दिले जाणार

या वेळापत्रकाचे सर्व जिल्हा परिषदांना पालन करावे लागणार आहे. त्याकरिता रिक्त पदे (एकूण रिक्त पदांच्या ८०% मर्यादेपर्यंत), त्यांची आरक्षण निश्चिती, उमेदवारी अर्ज मागविणे, सदर परीक्षेच्या आयोजनासाठी कंपनी निवडणे (आवश्यक असल्यास), परीक्षा घेण्यासंबंधीची सर्व जबाबदारी ही जिल्हा निवड मंडळाची व जिल्हा परिषदेची असेल.अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in आहे.

Spread the love
Tags: #Gramsevak bharti 2023
ADVERTISEMENT
Previous Post

नागपूरच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी वाजवीला ढोल ; व्हिडिओ स्वतः मोदींनीच केला शेअर… पहा

Next Post

योगेश पाटील राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित

Related Posts

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
Next Post
योगेश पाटील राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित

योगेश पाटील राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित

ताज्या बातम्या

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

April 17, 2026
चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us