Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नागपूरच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी वाजवीला ढोल ; व्हिडिओ स्वतः मोदींनीच केला शेअर… पहा

najarkaid by najarkaid
December 12, 2022
in राष्ट्रीय
0
नागपूरच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी वाजवीला ढोल ; व्हिडिओ स्वतः मोदींनीच केला शेअर… पहा
ADVERTISEMENT

Spread the love

समृद्धी महामार्ग आणि नागपूर मेट्रोच्या (Nagpur Metro) उद्घाटनासाठी पंतप्रधान मोद रविवार दिनांक ११ डिसेंबर रोजी नागपूर आले असता कार्यक्रमादरम्यान नरेंद्र मोदी यांनी ढोलवादन केल्याचे पाहायला मिळाले… याबाबतचा व्हिडीओ स्वतः नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफार्म वर शेअर केला आहे.यावेळी ढोल वाजवताना पंतप्रधान Narendra Modi खूप आनंदी दिसत आहेत.

नागपूरच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी वाजवीला ढोल...
नागपूरच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी वाजवीला ढोल…

PM Narendra Modi यांनी ढोलवादक अमित या ययुवकांसोबत ढोल वाजवील्याने खूप आनंद झाला.कलाकारानंही मोदींसोबत ढोलवादनाचा आनंद घेतला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी इंडोनेशियातही PM Narendra Modi ढोल वाजवला होता. G 20 शिखर परिषदेच्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी ढोलवादन केलं होतं.

गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाचं (Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg) काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालं. त्यामुळं समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा 529 किलोमीटरचा टप्पा सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुला झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Narendra Modi (@narendramodi)

Spread the love
Tags: #narendra modi
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात पावसाबद्दल वर्तविला हा अंदाज

Next Post

मोठी बातमी ; राज्यात १० हजार ग्रामसेवक पदांची भरती, संपूर्ण वेळापत्रक पहा…

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
मोठी बातमी ; राज्यात १० हजार ग्रामसेवक पदांची भरती, संपूर्ण वेळापत्रक पहा…

मोठी बातमी ; राज्यात १० हजार ग्रामसेवक पदांची भरती, संपूर्ण वेळापत्रक पहा...

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us