Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुलीशी बोलणे जीवावर बेतले ; Video करून दहावीत शिकणाऱ्या मुलाने उचललं टोकाचं पाऊल

Editorial Team by Editorial Team
May 5, 2022
in राज्य
0
मुलीशी बोलणे जीवावर बेतले ; Video करून दहावीत शिकणाऱ्या मुलाने उचललं टोकाचं पाऊल
ADVERTISEMENT

Spread the love

अकोला : केवळ मुलीशी बोलला या कारणावरुन काही जणांनी अल्पवयीन तरुणाला मारहाण केली. सर्वांसमोर मारहाण केल्याने आपला अपमान केल्याची भावना दुखावल्या त्या तरुणाने टोकाचं पाऊल उचललं. तरुणाने व्हिडिओ बनवून आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना अकोल्यात समोर आली आहे.

अक्षय मुदगल असं आत्महत्य केलेल्या मुलाचं नाव असून तो दहावीत शिकत होता. मुलीशी बोलतो म्हणून काही जणांनी अक्षयला शहरातील दत्त मंदिराजवळ मारहाण केली. त्यावेळी गावातील अनेकजण तिथे उपस्थित होते. सर्वांसमोर मारहाण केल्याने आपला अपमान केल्याची भावना अक्षय मनात आली. यामुळे तो दुखावला गेला.

त्यानंतर अक्षय घरी आला आणि त्याने आपल्या मावसभावाला फोन करुन आत्महत्या करत असल्याचं त्याला सांगितलं. आत्महत्या करण्यापूर्वी अक्षयने एक व्हिडिओ बनवला त्यात तो रडत असून त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘आपल्याला मारहाण केल्याने बेइज्जती झाली आता मी आत्महत्या करतोय, माझा अपमान झाला, मला रहावसं वाटत नाही, असं त्याने या व्हिडिओत म्हटलं आहे. तसंच मला मारलं तेव्हा खूप लोक होते, माझी बदनामी झाली, आता मी चाललोय, कधीच परत येणार नाही, असा व्हिडिओ रेकॉर्ड करत अक्षयने पाचव्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली.

अल्पवयीन मुलाच्या जाण्याने त्याचा कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. धक्कादायक म्हणजे याप्रकरणी अजून कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. अक्षयच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे याचा पोलिसांनी शोध घ्यावं असं कुटुंबियांचं म्हणणं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मराठा ओबीसी आरक्षणाबाबत खडसेंनी देवेंद्र फडणवीसांवर केला हा आरोप, म्हणाले

Next Post

हवा भरताना जेसीबीचा टायर फुटला, दोघांचा मृत्यू; अंगावर शहारे आणणारा Video पहा

Related Posts

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
Next Post
हवा भरताना जेसीबीचा टायर फुटला, दोघांचा मृत्यू; अंगावर शहारे आणणारा Video पहा

हवा भरताना जेसीबीचा टायर फुटला, दोघांचा मृत्यू; अंगावर शहारे आणणारा Video पहा

ताज्या बातम्या

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

April 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us