Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मराठा ओबीसी आरक्षणाबाबत खडसेंनी देवेंद्र फडणवीसांवर केला हा आरोप, म्हणाले

Editorial Team by Editorial Team
May 5, 2022
in जळगाव, राजकारण
0
फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया, म्हणाले..
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : काल सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर स्थानिक निवडणुका घेण्याचे आदेश ठाकरे सरकारला दिले आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर राज्यात राजकीय आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. अशातच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर हल्लाबोल केला आहे.

मराठा ओबीसी आरक्षणाबाबत एकमेकांचे भांडण लावण्याचे काम फडणविसांनी केले तुमच्या पाच वर्षाच्या काळात हा प्रश्न सुटू शकला नाही आता त्यावर तुम्ही का प्रतिक्रिया देतात? असा सवाल करत खडसे यांनी टीका केली.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर स्थानिक निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. या निकालानंतर भाजपने ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे.त्याचवेळी एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीने दोन वर्षात काय केलं तर महाविकास आघाडीने विधानमंडळात ओबीसी आरक्षणाबाबत कायदा केला.

मात्र मागच्या पाच वर्षात फडणीसांनी काय केले? ओबीसींना आरक्षण मिळू नये यासाठी फडणवीसांनी जाणीवपूर्वक मराठा व ओबीसी आरक्षणाबाबत वेगवेगळी भूमिका घेतली. मराठा ओबीसी आरक्षणाबाबत एकमेकांचे भांडण लावण्याचे काम फडणविसांनी केले. तुमच्या पाच वर्षाच्या काळात हा प्रश्न सुटू शकला नाही आता त्यावर तुम्ही का प्रतिक्रिया देतात? असा टोलाही खडसेंनी फडणवीसांना लगावला.

ओबीसी आरक्षण याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा अत्यंत दुर्दैवी आहे. ओबीसींचे आरक्षण हे घटनेने दिलेले आरक्षण आहे.  न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसींवर अन्याय होणार  आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षण घालवण्याचा मागचा प्रयत्न आहे.  चंद्रकांत पाटील आज महाविकासआघाडीवर हल्ला करत आहेत मात्र मागच्या सरकारच्या काळातही ओबीसींचा प्रश्न तसाच होता, अशी टीका एकनाथ खडसेंनी केली

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पेटीएम वापरकर्त्यांना LPG सिलिंडर मोफत मिळण्याची संधी, अशाप्रकारे बुक करा

Next Post

मुलीशी बोलणे जीवावर बेतले ; Video करून दहावीत शिकणाऱ्या मुलाने उचललं टोकाचं पाऊल

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us