Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुलीनेचं केला आईचा खून ; कारण वाचून बसेल धक्का !

najarkaid by najarkaid
October 8, 2022
in क्राईम डायरी
0
धक्कादायक ; गुप्त अंगावर मारून एकाचा खून ; चोपडा तालुक्यातील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

भावाच्या पत्नीला सोबत घेत मुलीनेचं आईचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.आईची हत्या करून पुरावे नष्ट करण्यासाठी गावातील स्मशानभूमीत आईवर अंत्यसंस्कारही घाई घाईने उरकले. मात्र याबाबत दुसऱ्या मुलीने आपल्या आईचा घातपात झाल्याची तक्रार पोलिसात केल्याने खुनाचे बिंग फुटले आणि ३ ऑक्टोबरच्या रात्री  नलेश्वर येथे घडलेल्या घटनेचा थरार उघडकीस आल्याने खळबळ उडाली.सदर घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथे घडली आहे.

तानाबाई महादेव सावसाकडे (वय ६५, रा. नलेश्वर) असे मृतक महिलेचे नाव आहे. मृत महिलेची दुसरी मुलगी रंजना रामेश्वर सोनवणे हिने सिंदेवाही पोलिसात तक्रार केली.मुलीच्या तक्रारीनंतर पोलीस उपनिरीक्षक महल्ले यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी मृत महिलेची मुलगी वंदना खाते व सून चंद्रकला सावसाकडे यांना चौकशीकरिता ताब्यात घेण्यात आले.

‘या’ कारणासाठी केला खून…

वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वादातून मुलगी वंदना हिने तिच्या आईला वहिनी चंद्रकला हिला सोबत घेऊन नाक व तोंड दाबून हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद केला असून दोनही महिलांना अटक केली आहे. पुढील तपास ठाणेदार योगेश घारे करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नागणसुर येथे लिंगैक्य बसवलींगेश्वर महास्वामीजी यांचा 90 वा पुण्यस्मरण प्रचंड उत्साहात साजरा

Next Post

दुर्गा विसर्जन मिरवणुकीत पत्रकाराला धक्काबुक्की…. पोलिसांत तक्रार दाखल

Related Posts

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

April 13, 2026
Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

April 6, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

August 16, 2025
Next Post
दुर्गा विसर्जन मिरवणुकीत पत्रकाराला धक्काबुक्की…. पोलिसांत तक्रार दाखल

दुर्गा विसर्जन मिरवणुकीत पत्रकाराला धक्काबुक्की.... पोलिसांत तक्रार दाखल

ताज्या बातम्या

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us