Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुर्गा विसर्जन मिरवणुकीत पत्रकाराला धक्काबुक्की…. पोलिसांत तक्रार दाखल

najarkaid by najarkaid
October 8, 2022
in जळगाव
0
दुर्गा विसर्जन मिरवणुकीत पत्रकाराला धक्काबुक्की…. पोलिसांत तक्रार दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर,(प्रतिनिधी)-  रावेर तालुक्यातील सावदा येथे मोठा आळ परिसरात दि.६ ऑक्टोंबर २०२२ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास श्री दुर्गा विसर्जन मिरवणुकचे वृत्तसंकलन व माहिती गोळा करीत असताना पत्रकार जितेंद्र अशोक कुलकर्णी उर्फ पिंटू कुलकर्णी यांना काही एक कारण नसताना लतेश रमेश सरोदे व त्याचा सोबत त्याचे दोन मित्र नाव गाव माहित नाही यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा विचार करून दि.७ ऑक्टोंबर रोजी सदर प्रकारे अन्याय झालेल्या पत्रकार जितेंद्र कुलकर्णी सोबत सातपुडा जर्नलिस्ट असोशियनचे अध्यक्ष तथा साप्ताहिक लेवाजगत वृत्तपत्राचे संपादक शाम पाटील,पत्रकार प्रविण पाटील,दीपक श्रावगे,रवींद्र हिवरकर,आत्माराम तायडे,राजू दिपके,साजिद उर्फ मडा,युसुफ शाह,दिलीप चांदलकर,फरीद शेख व कोचुर येथील पत्रकार कमलाकर पाटील,पंकज पाटील,राजेंद्र भारंबे चिनावल यांनी गुन्हेगाराविरुद्ध कायदेशीर कारवाई व्हावी व अन्यायग्रस्त पत्रकारास न्याय मिळावा याकरिता सावदा पोलीस स्टेशन मध्ये उपस्थित होते.

सदर प्रकरणी पत्रकार जितेंद्र अशोक कुलकर्णी उर्फ पिंटू कुलकर्णी यांनी सावदा पोलिस ठाण्यात समक्ष हाजर होवून दि.८ ऑक्टोंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून सामनेवाला लतेश रमेश सरोदे व त्याचे सोबत असलेल्या नाव गाव माहित नाही अंशाविरुद्ध पनाका रजि.नं.६३६/२०२२ भादवीचे कलम ३२३,५०४,३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुलीनेचं केला आईचा खून ; कारण वाचून बसेल धक्का !

Next Post

मोठी बातमी ; शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आयोगाकडून गोठवलं

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us