Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबईत कोरोनाचा धोका वाढला ! आज इतक्या रुग्णांची नोंद

Editorial Team by Editorial Team
June 4, 2022
in राज्य
0
चिंतेत भर ! भारतात कोरोनाच्या XE प्रकाराचा पहिला रुग्ण आढळला, जाणून घ्या किती धोकादायक?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राज्यात मागील दोन महिन्यापासून आटोक्यात आलेली कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. आज राज्यात दिवसभरात कोरोनाचे 1357 नव्या रुग्णांनी नोंद करण्यात आली आहे. यातील सर्वाधिक 889 रुग्ण हे मुंबईतले आहेत. तर 104 रुग्ण हे नवी मुंबईत सापडले आहेत. ठाणे शहरात 91, तर ठाणे जिल्ह्यात 25 रुग्ण आढळले आहेत. पुणे महापालिका क्षेत्रात 68 आणि पुणे परिसरात 10 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात मुंबई, (Mumbai)नवी मुंबई, ठाणे आणि पुणे (Pune)या भागातच कोरोनाची रुग्णसंख्या वाढताना दिसते आहे. मुंबईत आज एका कोरोना रुग्णाच्या मृत्यूचीही नोंद करण्यात आली आहे. कोरोनाचा मृत्यूदर सध्या 1,87 टक्के इतका आहे.

पाच राज्यांना केंद्राचा इशारा

केंद्र सरकारने काल वाढत्या कोरोना रुग्णसंख्या असलेल्या 5 राज्यांना पत्रे पाठवली आहेत, त्यात मुंबईचा समावेशही करण्यात आला आहे. राज्यात सहा जिल्ह्यांत रुग्णसंख्या अटोक्यात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यात मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि पुण्याचा समावेश आहे. राज्य सरकारनेही याबाबत तातडीने पावले उचलत मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आधी ब्लेडने गळा कापला, नंतर तरुणाच्या डोक्यात विटा, दगड मारले, घटना CCTV मध्ये कैद

Next Post

दहावी पास असाल तर संधी सोडू नका.. ठाणे महानगरपालिकेत मोठी पदभरती

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
TMC ठाणे महानगरपालिकेत ८४ जागांसाठी भरती ; १५ हजार ते २ लाखापर्यंत मिळणार वेतन

दहावी पास असाल तर संधी सोडू नका.. ठाणे महानगरपालिकेत मोठी पदभरती

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us