Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मित्रानो माफ करा, फेसबुक पोस्ट करून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

tdadmin by tdadmin
August 28, 2021
in क्राईम डायरी, राज्य
0
मित्रानो माफ करा, फेसबुक पोस्ट करून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
ADVERTISEMENT

Spread the love

नागपूर – एका २७ वर्षीय तरुणाने फेसबुक पोस्ट करून आत्महत्येचा प्रयत्न केला. आज शनिवारी दुपारी १ च्या सुमारास अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. योगेश नासरे (वय अंदाजे २७) असे या तरुणाचे नाव असून, तो अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील रहिवासी आहे. एका आमदाराच्या रुग्णवाहिकेवर आरोग्य दूत (चालक) म्हणून काम करणाऱ्या योगेशने शनिवारी दुपारी त्याच्या मित्रांना फेसबुकवर एक पोस्ट केली.

‘मित्रानो माफ करा. आता जगाला गुडबाय करण्याची वेळ आली. चांगले काम करणाऱ्याला खूप त्रास सहन करावा लागतो’, असे सांगून त्याने आपण फुटाळा तलावावर ‘लाईव्ह’ येणार असल्याचे त्यात नमूद केले. त्याने त्याच्या आई-वडिलांना माफी मागितली. ही फेसबुक पोस्ट वाचून धोका लक्षात आल्यामुळे त्याच्या मित्रांनी ती लगेच व्हायरल केली. नागपूर पोलिसांनी फेसबुक पोस्ट वाचल्यानंतर अंबाझरीचे ठाणेदार डॉ. अशोक बागुल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने फुटाळा तलावाकडे धाव घेतली. योगेश तलावात उडी घेईल, असा अंदाज होता. त्यामुळे या भागातील पोहणाऱ्या काही तरुणांनाही पोलिसांनी लगेच तेथे सज्ज ठेवले.

१ वाजताच्या सुमारास एक तरुण फुटाळा तलावाकडे येत असल्याचे बघून पोलिसांनी त्याच्याकडे धाव घेतली. ते पाहून योगेश बाजूच्या वस्तीकडे धावला. तेथे त्याने खिशातील विषाची बाटली काढून विष प्राशन केले. पोलिसांनी लगेच त्याला मेडिकलमध्ये दाखल केले. तत्पूर्वी रस्त्यात पोलिसांनी त्याचे नाव, गाव, पत्ता जाणून घेतला. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांना माहिती कळविण्यात आली. मेडिकल मध्ये पोलिसांनी आधीच सूचित केल्यामुळे डॉक्टरांचे पथक योगेशच्या उपचारासाठी सज्ज होते. त्यामुळे त्याच्यावर तातडीने उपचार सुरू झाले. त्याची प्रकृती गंभीर असली तरी स्थिर असल्याचे दुपारपर्यंतचे वृत्त होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्हा परिषदेअंतर्गत ४१६ जागा रिक्त, वाचा तपशील

Next Post

कोरोना निर्बंध ३० सप्टेंबरपर्यंत वाढविले, काय आहेत केंद्राच्या सूचना

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट ; आज केवळ १६९ नवे रुग्ण

कोरोना निर्बंध ३० सप्टेंबरपर्यंत वाढविले, काय आहेत केंद्राच्या सूचना

ताज्या बातम्या

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us