Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मान्सून रेंगाळला ; मुंबईसह राज्यात मान्सूनची तारीख बदलली?

Editorial Team by Editorial Team
June 4, 2022
in राज्य
0
मान्सून रेंगाळला ; मुंबईसह राज्यात मान्सूनची तारीख बदलली?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : मान्सून वेळेआधी २९ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला झालं काही जिल्ह्यात पावसाला सुरूवात अशीही माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली होती. परंतु मान्सून लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन 2 जूनला सीमेवर दाखल होणार होता परंतु मान्सून पूर्व पावसामुळे अद्याप मान्सूनचा पाऊस लांबणीवर जात असल्याचे दिसून येत आहे.

मुंबईत 10 जूनला मान्सूनला सुरूवात होणार असे बोलले जात होते परंतु मान्सूनचा वेग मंदावल्याने यंदा पावसाला उशीरा सुरूवात होण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्यात उष्णतेचे प्रमाण वाढल्याने काही ठिकाणी मान्सून पूर्व पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

हे पण वाचा :

चांदी तब्बल १ हजार रुपयांनी स्वस्त, सोनेही झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे भाव

Breaking ! राज्यात पुन्हा मास्क सक्ती, आरोग्य सचिवांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

संतापजनक ! वर्गमित्रानं केला विवाहित तरुणीवर बलात्कार

प्रत्येक कुटुंबाला वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत ;  या सरकारचा मोठा निर्णय

यंदा देशात 96 ते 106 टक्के पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे यंदा देशात सगळीच धरणे भरण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचा मान्सूनबाबत दुसरा अंदाज जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होतो याची सर्वजण वाट पाहू लागले आहेत. पण त्याच दरम्यान स्कायमेटने भारतीय हवामान विभागाने मान्सून आगमनाबाबत केलेल्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे मान्सून खरंच केरळात दाखल झाला आहे की नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पुणे महानगरपालिकामध्ये बंपर रिक्त जागा ; ‘एवढा’ पगार मिळेल

Next Post

भरधाव एक्सप्रेसला जेसीबीचा कट ; लोको पायलटच्या सर्तकतेने मोठा अपघात टळला

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
भरधाव एक्सप्रेसला जेसीबीचा कट ; लोको पायलटच्या सर्तकतेने मोठा अपघात टळला

भरधाव एक्सप्रेसला जेसीबीचा कट ; लोको पायलटच्या सर्तकतेने मोठा अपघात टळला

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us