Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाविकास आघाडीची अग्निपरीक्षा उद्याच; बहुमत चाचणी जिंकावी लागणार !

najarkaid by najarkaid
November 29, 2019
in राज्य, राजकारण
0
महाविकास आघाडीची अग्निपरीक्षा उद्याच; बहुमत चाचणी जिंकावी लागणार !
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई  –  काल गुरुवारी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासह ६ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. आज मुख्यमंत्र्यांनी पदभार देखील स्वीकारला. दरम्यान महाविकास आघाडीच्या सरकारची उद्या अग्निपरीक्षा अर्थात विश्वासदर्शक ठराव होणार आहे. सरकार स्थापनेनंतर हा ठराव जिंकणे महाविकास आघाडीसाठी खूप महत्त्वाचे असणार आहे. महाविकास आघाडीने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यास सरकार कायम राहणार आहे. महाविकास आघाडीने आपल्या आमदारांना मुंबईतच थांबण्याचे आदेश दिले आहे. आज राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. थोड्याच वेळात राज्यपाल त्यांना शपथ देणार आहे.

बहुमतासाठी १४४ संख्याबळ आवश्यक आहे तर महाविकास आघाडीने त्यांच्याकडे १६५ संख्या असल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्ष विश्वासदर्शक ठरावावेळी १७५ पेक्षा अधिक संख्याबळ असेल असाही दावा केला जातो आहे. विश्वासदर्शक ठरावापूर्वी बहुमत नसल्याचे ओळखून देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे उद्याच्या विश्वासदर्शक ठरावाकडे विशेष लक्ष लागले आहे.   आमदारांना शपथ देण्यासाठी भाजपचे कालिदास कोळंबकर यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, मात्र आता त्यांच्या जागी दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष पदावरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरु होती. मात्र आता विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेले असून कॉग्रेसकडे उपमुख्यमंत्री पद जाणार असल्याचे बोलले जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

औद्योगीक वसाहतीत झालेल्या हल्यात तरुणाचा मृत्यू

Next Post

गामसेवकाचा मनमानी कारभाराला सामनेर ग्रामस्थ त्रस्त !

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
पाचोरा तालुक्यात नुकसान भरपाईपोटी पहिल्या टप्प्यात १५ कोटीचा निधी

गामसेवकाचा मनमानी कारभाराला सामनेर ग्रामस्थ त्रस्त !

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us