Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गामसेवकाचा मनमानी कारभाराला सामनेर ग्रामस्थ त्रस्त !

najarkaid by najarkaid
November 30, 2019
in जळगाव
0
पाचोरा तालुक्यात नुकसान भरपाईपोटी पहिल्या टप्प्यात १५ कोटीचा निधी
ADVERTISEMENT

Spread the love

सामनेर ता. पाचोरा (प्रतिनिधी) येथील दि. 28 रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती परंतु गामसेवकाने सरपंच व सदस्य यांना विश्वासात न घेता ग्रामसभा रद्द केल्याने सांमनेर येथील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला व ग्रामसेवकाला घेराव घातला सरपंच सौ. दगुबाई पाटील यांचा सर्वासमोर बडजबरी अंगठा घेतल्यामुळे सर्व सदस्य व ग्रामस्थ संतप्त झाले या ग्रामसभेला सुरवात होत असताना जवळपास 70 ते 80 गामस्थ उपस्थित होते व काही ग्रामस्थ जागेअभावी बाहेर उभे होते परंतु गामसेवक एस.आर. पाटील यांनी शेजारील बसलेल्या सरपंच याची इच्छा नसताना बडजबरीने अंगठा घेतला यामुळे संतप्त सदस्य व ग्रामस्थानी संताप व्यक्त केला व ग्रामसेवकाला घेराव घालून जाब विचारला असता तुमच्यावर जे होईल ते करा माझं कोणीच काही करू शकणार नाही असे अरेरावी पणे सांगितले सामनेर येथील ग्रामसेवकाविषयी या पूर्वी गामस्थ व सदस्य यांनी वारंवार तक्रारी केल्या परंतु वरिष्ठ अधिकारी याचा त्यांना पाठबळ असल्यामुळे त्याच्यावर कोणतीही कारवाई आजपर्यंत झाली नाही नेमके पाणी मुरते कुठे असा सवाल गामस्थ उपस्थित करत आहेत आजपर्यंत 14 व्या वितआयोगाचे जवळपास 40 ते 42 लाख रुपये पडून आहेत त्याचे आजपर्यंत कोणतेही काम झाले नाही.

सर्व सदस्य देणार सामुदायिक राजीनामा

सामनेर येथील सर्व ग्रामपंचायत सदस्य गामसेवकाच्या मनमानी कारभारामुळे देणार राजीनामा 14 व्या वित्त आयोगाचा निधी पडून असून,तसेच कामात अनिमियता ,महत्वाचे ठराव कमेटीला विश्वासात न घेता परस्पर देणं,ग्रामपंचायत मधील विविध प्रकारचे दाखले देताना अडवणूक करणे गावातील मूलभूत सुविधा साठी सदस्य यांनी प्रश्न उपस्थित केला तर त्याकडे दुर्लक्ष केले जाते त्यामुळे आमचा निवडून येऊन लोकांचे कामे केवळ ग्रामसेवकाच्या मनमानी मुळे आम्ही सामुदायिक राजीनामा देणार असल्याचे सांगितले यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील,महेश पाटील,सौ प्रीती साळुंखे, मालती पाटील, मंगलबाई बडगुजर यांनी सांगितले.

कुठलाही मनमानी कारभार सुरु नसून आचार संहिता व सरपंच यांच्या राजीनाम्या मुळे कामांना अळथळा निर्माण झाला होता. कामे लवकरच सुरु होतील. नियमानुसार कोरम पूर्ण नसल्याने 28 ची ग्रामसभा रद्द करण्यात आली होती. सदर सभा येत्या 5 डिसेंबरला बोलावली आहे. सर्व नियमानुसार काम सुरु आहे. उलट माझ्यावर बेकायदेशीर कामे करण्यासाठी दबाव आणल्या जातो. त्यामुळेच माझ्यावर असे आरोप करून दबाव टाकत असल्याचा आरोप होत आहे.
–एस. आर. पाटील
ग्राम विस्तार अधिकारी, सामनेर

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाविकास आघाडीची अग्निपरीक्षा उद्याच; बहुमत चाचणी जिंकावी लागणार !

Next Post

ठाकरे सरकार जिंकले! विश्वास ठराव १६९ विरुद्ध ० मतांनी मंजूर

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us