Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘महाराष्ट्र अभी बाकी है’ म्हणणाऱ्यां भाजपला शरद पवारांनी दिले ‘हे’ उत्तर

Editorial Team by Editorial Team
March 10, 2022
in राजकारण, राज्य
0
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कोरोना पॉझिटिव्ह
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : देशातील उत्तर प्रदेशसह, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. दरम्यान, निवडणुकांचे चित्र स्पष्ट होताच, राज्यात भाजपने युपी आणि गोव्यात निवडणुका लढविणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार टोला लगावला आहे. ”ये तो सिर्फ झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है,” चा नारा अशा घोषणा भाजपचे नेते, कार्यकर्ते देऊ लागले आहेत यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचक उत्तर दिलं आहे. महाराष्ट्र अभी बाकी म्हणाऱ्यांना मी एवढंच म्हणेन की महाराष्ट्र तैयार है! अशा शब्दात शरद पवारांनी महाराष्ट्र भाजपशी लढायला तयार असल्याचे सांगितले आहे.

‘यूपी किंवा इतर राज्यांतील निकालामुळं महाराष्ट्रात कुठलाही मोठा बदल होणार नाही. मोठ्या बदलासाठी भाजपला आणखी काही वर्षे थांबावं लागेल, असं पवार म्हणाले. ‘हा निकाल लक्षात घेऊन महाविकास आघाडीतील पक्ष अधिक जबाबदारीनं कष्ट घेतील, असंही त्यांनी सांगितलं.

हे देखील वाचा :

MPSC मार्फत 224 जागांसाठी मोठी पदभरती ; त्वरित करा अर्ज

रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय, आता आरक्षणशिवाय करता येणार रेल्वे प्रवास

Video ! उर्फी जावेदने पुन्हा दाखवली बोल्ड स्टाईल आणि म्हणाली..’मी आवरा’, मग चाहते म्हणाले- कडक!

युक्रेनवरील हल्ल्यादरम्यान रशियाची मोठी घोषणा, ‘या’ निर्णयामुळे आता सोने होणार स्वस्त

‘मैने प्यार किया’ या सुपरहिट चित्रपटातील ५३ वर्षीय अभिनेत्री भाग्यश्रीचा नवा लूक आला समोर ; चाहतेही झाले अवाक…

विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळं राज्यात ईडी आणि सीबीआयच्या धाडी वाढतील असं वाटतं का, असंही पवार यांना विचारण्यात आलं. त्यावर, ‘तो कार्यक्रम सुरूच आहे. त्याला तोंड द्यावं लागणार आहे. पण हे सरकार सरकार टिकेल आणि पुन्हा सत्तेवर येईल,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पणजीतून उत्पल पर्रिकरांना धक्का; भाजपचे बाबुश मोन्सेरात विजयी

Next Post

उत्तरप्रदेश तो झाँकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, गिरीश महाजनांच्या वक्तव्याने खळबळ

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
…म्हणूनच मराठा आरक्षण गेले ; गिरीश महाजनांचा आरोप

उत्तरप्रदेश तो झाँकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, गिरीश महाजनांच्या वक्तव्याने खळबळ

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us